Monday, September 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप माने यांनी घेतली शरद पवारांची भेट ; साहेब 154 कोटीचा निधी द्या……!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 October 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर शहराच्या समातंर पाईपलाईनसाठी रुपये 150-34 कोटीचा निधी मिळावा, होटगी रोडवरील विमानतळावरुन विमानसेवा सुरु करावी, तसेच बोरामणी विमानतळ कामासाठी केंद्राकडून निधी मिळावा,जुळे सोलापूरचा स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करुन नागरी सुविधा द्याव्यात, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी देशाचे नेते खा. शदर पवार यांच्याकडे माजी आमदार दिलीप माने यांनी निवेदनाद्वारे केली.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले यावेळी त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. तर त्यांना भेटून महत्वाचे विषयावर निवेदन देवून चर्चा केली. सोलापूर शहराच्या नागरीकांसाठी महत्वाची असणारी उजनी – सोलापूर समातंर पाईपलाईनला स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 405 कोटीचे कामास मंजुरी दिली. मात्र या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण परवाना फी रु.42.08 कोटी,पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांच्या जमीनीतील पिकाचे होणारी नुकसान भरपाईसाठी रु. 4.80 याशिवाय मक्तेदारांचे रु.103.46 कोटी असलेली मागणी केलेली रक्क़म याप्रमाणे एकुण रु. 150.34 कोटीचा निधी महानगरपालिकेस शासनाकडून प्राप्त़ करुन देण्याची मागणी केली. तसेच जुळे सोलापूर भागात नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली असून आवश्यक नागरी सुविधा मिळण्यासाठी या भागाचा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समावेश करुन या भागातील नागरीकांना सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. 

होटगी रोडवर असलेल्या विमानतळावरुन विमानसेवा सुरु करण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करुन उद्योजक, व्यापारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वेळ व आर्थिक बचतीसाठी येथुन सद्यस्थितीत विमानसेवा सुरु करावी. तसेच बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खाजगी भुसंपादन  झाले आहे. मात्र या क्षेत्रात असलेले वनविभागाची क्षेत्र देण्याचा प्रस्ताव नाकारला आहे.प्रशासनाने पुर्नप्रस्ताव सादर केला असून त्यास केंद्रीय वनमंत्र्याकडून या क्षेत्रासाठी परवानगी व  यासाठी असलेला केंद्र शासनाचा निधी उपलब्ध्द करुन देण्याची मागणी केली.

याशिवाय  सोलापूर जिल्हयात आजवर 111 टक्के पाऊस झाला असून मागील चार दिवसापुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या 75 हजार हेक्ट़र क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. सद्या पंचनामा सुरु असले तरी तातडीने अहवाल मागवून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार दिलीप माने यांनी केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषद अध्यक्षानी शरद पवारांना दिले पत्र ; साहेब या विषयात सूचना करा

Next Post

बंजारा समाजाच्या युवा नेत्याने थेट बारामती जाऊन घेतली पवार “साहेबांची” भेट ; पुन्हा पक्षात सक्रिय होण्याचे संकेत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बंजारा समाजाच्या युवा नेत्याने थेट बारामती जाऊन घेतली पवार "साहेबांची" भेट ; पुन्हा पक्षात सक्रिय होण्याचे संकेत

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999754
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group