Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण सोलापूरच्या भाजपा युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर ; कुणाला मिळाले कोणते पद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2022
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर | पद नाही म्हणून नाराज न होता युवकांनी जोमानी कार्य करावे भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळत असते असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

 संपर्क कार्यालय विकास नगर सोलापूर येथे दक्षिण सोलापूर भाजपा युवा मोर्चा नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडाशेट्टी, जि. प पक्षनेते अण्णाराव बाराचारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप टेळे,हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, अंबिका पाटील,अनु जाती तालुकाध्यक्ष बलवान गोतसुर्वे, सिद्धाराम हेले, पंडित कोरे, जगन्नाथ गायकवाड, अप्पासाहेब मोटे, गौरीशंकर मेंडगुडले,धिरज छपेकर,अतुल गायकवाड,लक्ष्मण हक्के,दिपाली व्हनमाने आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले कि भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे येथे सामान्यांना संधी दिली जाते त्यामुळे प्रत्येकानी जोमानी काम करावे.युवा मोर्चा चे कार्यकर्ते हे तालुक्याचे भविष्य आहेत,कार्यकर्त्यांनी आणखी झोकून देऊन कार्य केल्यास तालुक्याचे भविष्य आणखी उज्वल होईल यात शंका नाही.त्याचप्रमाणे सोसायटी माध्यमातून मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात आहे यात शेतकऱ्याचे भले मोठे नुकसान होत असून या साठी चळवळ उभी करून प्रस्थापितांना बाजूला केले पाहिजे.शेतकरी व जनतेची प्रश्न मार्गी लागायचे असल्यास सोसायटी सह स्थानिकस्थरावर सत्ता केंद्रे ताब्यात हवीत यासाठी तरुणांनी संघर्ष करायला हवे असल्याचे मत आ. देशमुख यांनी व्यक्त केले.

सर्वप्रथम थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविकात ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फकडकावून तालुका भाजपमय करण्याची जबाबदारी आता युवा मोर्चाची असल्याचे सांगितले.

यावेळी सिद्धाराम हेले, मळसिद्ध मुगळे, अंबिका पाटील, पंडित कोरे यांच्याबरोबरच युवा मोर्चाच्या नवनियुक्त काही पदाधिकाऱ्यांचेही भाषणे झाली. आमदार सुभाष देशमुख, तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडाशेट्टी व युवामोर्चा तालुकाध्यक्ष संदीप टेळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. सूत्रसंचालन व आभार सरचिटणीस अप्पासाहेब मोटे यांनी केले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | सोलापूर महापालिकेत सभापती व तिच्या पतीने कार्यालयाला ठोकले टाळे, काय होता प्रकार

Next Post

धक्कादायक | पंढरपुरात सावकारी जाचातूनच युवकाची आत्महत्या | अनेक खुलासे बाहेर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धक्कादायक | पंढरपुरात सावकारी जाचातूनच युवकाची आत्महत्या | अनेक खुलासे बाहेर

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979120
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group