Monday, August 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तर मंगल कार्यालये करणार तात्काळ बंद ; कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक कारवाईचे जिल्हा प्रशासनाकडून संकेत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 March 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. १५ : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणारी मंगल कार्यालये तत्काळ बंद केली जाणार आहेत.  कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बैठक घेतली.  त्या बैठकीत कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर  चर्चा  झाली. आज झालेल्या चर्चेनुसार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना अहवाल सादर केला जाणार आहे. पालकमंत्री भरणे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असून ते अंतिम निर्णय घेणार आहेत. नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपायुक्त वैशाली कडूकर आदी उपस्थित होते.                                                                बैठकीत यापुर्वी लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार काय कारवाई करण्यात आली याचा आढावा घेण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मास्क न वापरणारे,  मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणारे  मंगल कार्यालयांवर दंड करण्यात आल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा. बाजार समितीत गर्दी करणाऱ्या  व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यावर कारवाई करा. एसटी बस स्टेशन आणि रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना आधिक काटेकोर करा.

अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी  प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती दिली.  त्यांनी सांगितले की कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेनमुळे लवकर लक्षणे दिसतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसताच नागरिकांनी लवकर चाचणी करुन घ्यावी.  कोरोनाची लागण झाली असल्यास तत्काळ उपचार घ्यावे, असे सांगितले.                                                                           

बैठकीत  मंगल कार्यालयाबरोबरच आठवडी बाजार, जनावरांचे बाजार बंद करणे, मंदिरातील भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणणे, परमिट रुम, जिम्नैशिअम, बागा, अन्नछत्र मंडळ बंद ठेवणे, दुकानांच्या वेळा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर निर्बंध आणावे काय आदी मुद्यांवर चर्चा झाली.                                                

बैठकीस उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, शमा ढोक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव,  लस समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे, गटविकास अधिकारी राहुल देसाई, प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय राठोड, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य, पोलीस, प्रादेशिक परिवहन, अन्न आणि औषध प्रशासन, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर ! जिल्हा परिषदेत 10 दिवस नागरिकांना बंदी ; सीईओ स्वामी यांचा आदेश पहा

Next Post

सोलापुरात भाजपला धक्का ; या नगरसेविकेचे पद उच्च न्यायालयात रद्द

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात भाजपला धक्का ; या नगरसेविकेचे पद उच्च न्यायालयात रद्द

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996360
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group