Saturday, August 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डोणगाव लस मृत्यू प्रकरण ; अधिकार्‍यांवर कारवाई पेक्षा मयत बालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जास्त गरजेची

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 February 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 सप्टेंबर रोजी दोन वर्षाच्या बालकाला पेंटा व्हॅलेंटची लस देण्यात आली होती या लसीकरणानंतर त्या बाळाचा काही दिवसानंतर मृत्यू झाला आरोग्य सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार आली या प्रकरणी नातेवाइकांनी आंदोलन केल्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची नातेवाईकांनी भेट घेतल्यानंतर संबंधित आरोग्यसेविकेवर कारवाई करण्याची मागणी झाली यावर प्रशासनाने चौकशी समिती नेमून अभिप्राय दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य सेविकेस निलंबित केले तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात खरे तर निष्काळजीपणा झाल्याबद्दल संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यावर कारवाई योग्य आहे मात्र इतक्या दिवसानंतर हा विषय ऐरणीवर आला, एका जिल्हा परिषद सदस्या सह  आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी सीईओ स्वामी यांची भेट घेतली, झेेडपी सदस्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी दोषी असून त्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान  झालेल्या हलगर्जीपणा बद्दल संबंधित सेविकेने  माफी मागितली, कारवाई मागे घेण्याची विनंती झाली, सीईओ स्वामींनी खुलासा मागितला, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता स्वामी या प्रकरणात कारवाई मागे पण घेतील, सध्या तिऱ्हे पीएचसीचा विषय गाजत आहे, तक्रारी येत आहेत, यावर कायमचा तोडगा आवश्यक आहे, अधिकाऱ्यांना काढलेल्या कारणे दाखवा नोटीसला काही अर्थ नाही, नावाला या नोटिसा असतात , आरोग्य सेविकेवरील कारवाई सुद्धा आज ना उद्या मागे घेतली गेली असती पण त्या डोणगावातील गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबातील एका बाळाचा मृत्यू झाला, मसलखांब कुटुंबीय अनेक वेळा जिल्हा परिषदेत येऊन गेले, घटना दुर्दैवी होती पण त्या कुटुंबाला झेडपीने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे,  तशी फाईल डॉ भीमाशंकर जमादार असताना तयार होत होती पण त्यांची बदली झाली, नवे डीएचओ जाधव आल्यावर ती फाईल दफ्तरी राहिली, काही वर्षांपूर्वी MR व्हॅक्सीनेशन सुरू असताना असेच एका बालकाचा मृत्यू झाला होता, तेव्हा मृत्यूची कारणे वेगवेगळी सांगण्यात आली मात्र जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून त्यावेळचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी 3 लाखाची आर्थिक मदत  मृताच्या कुटुंबियांना दिली होती. अशा प्रकारे जर मदत देता येत असेल तर निश्चित प्रयत्न व्हावा अन त्या बालकाला न्याय मिळावा.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला तब्बल दोन हजार रुपये दंड

Next Post

Breaking : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी ‘कोरोना पॉझिटिव्ह’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Breaking : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी 'कोरोना पॉझिटिव्ह'

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995854
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group