Thursday, August 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

झेडपी सीईओ दिलीप स्वामींचा हटके प्रयोग ; Z कार्य प्रणाली, पत्रे, तक्रारी, निवेदनाचा होणार निपटारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 February 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार घेतल्यापासून केवळ दोन ते अडीच महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये विविध उपक्रम हाती घेतले आहेत त्यांच्या या उपक्रमांची कायम चर्चा असते त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर  सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ही समाधानाचे वातावरण आहे दरम्यान “सरकारी काम आणि सहा महिने थांब” ही म्हणच शासकीय कार्यालयात प्रचलीत आहे आणि जिल्हा परिषद म्हटलं तर संपूर्ण ग्रामीण भागातून नागरिक आपले काम, निवेदन, तक्रारी  घेऊन येतात सुमारे दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरचा अंतर कापून अनेक जण आपल्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येतात मात्र काम न झाल्यास त्यांना निराश आणि परतावे लागते एकूणच या सर्व गोष्टींचा विचार करून तसेच जिल्हा परिषदेला आलेल्या पत्रांचा निपटारा लवकरात लवकर होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी नवीन संकल्पना समोर आणली आहे ती म्हणजे झेड  पत्र कार्य प्रणाली होय. ही कार्यप्रणाली येत्या 5 फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेमध्ये लागू करण्यात येणार आहे

झेड पत्र कार्य प्रणाली वर कशा पद्धतीने कामकाज चालणार आहे ते पाहूया……

झेड पत्र संदर्भाचा दर आठवड्याला विभागप्रमुखांनी स्वतः आढावा घ्यावा, विभागप्रमुखांच्या साप्ताहिक बैठकीत याविषयी मी स्वतः आढावा घेणार आहे ,मासिक समन्वय समितीच्या बैठकीतही या संदर्भाचा आढावा घेतला जाईल, या पत्र, स्मरणपत्र अर्धशासकीय पत्र किंवा फोन येणार नाही हे कृपया लक्षात घ्यावे , या पत्राचा निपटारा करण्यासाठी सर्वांनी सजग रहावे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना द्याव्यात असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागप्रमुखांना काढलेल्या पत्रात सूचना केल्या आहेत.जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामकाज प्रति सकारात्मकता निर्माण होणे व महत्त्वाच्या पत्रांचा जलद निपटारा होण्याकरिता या कार्यप्रणालीचा आरंभ करण्यात येणार आहे याकडे दुर्लक्ष व हयगय करू नये अन्यथा त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल असा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागप्रमुखांना दिला आहे .

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची जिल्हा क्रीडा संकुलला अचानक भेट ; क्रीडाधिकाऱ्यांची तारांबळ

Next Post

स्मार्ट सिटी : एल सी इन्फ्रा कंपनीस १९ कोटी वाढीव देऊ नये ; संभाजी आरमारचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

स्मार्ट सिटी : एल सी इन्फ्रा कंपनीस १९ कोटी वाढीव देऊ नये ; संभाजी आरमारचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995786
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group