Monday, April 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

झेडपी सदस्यत्व रद्दचा निकालच नाही तर अविश्वास ठराव होणार कसा? भाजपचा सवाल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 February 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आणि माळशिरस चे नेते उत्तमराव जानकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या  सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळत या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल द्यावा असा आदेश दिला आहे अशी माहिती पत्रकारांना दिली त्यामुळे आता मोहिते-पाटील गटाचे शितलदेवी मोहिते, स्वरुपाराणी मोहिते, गणेश पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या सहा सदस्यांचे सदस्य पद रद्द होईल अशी चर्चा जिल्हा परिषदेत घुमु लागली ही बातमी जिल्हा परिषदेत समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी फटाके बाजी केली  अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला  सहा सदस्यांमध्ये  अरुण तोडकर व गणेश कांबळे हे  जिल्हा परिषदेमध्ये होते दरम्यान याप्रकरणी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना पत्रकारांनी विचारले असता आपणास काहीही माहित नाही संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलेन अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली यानंतर माजी पक्ष नेते आनंद तानवडे जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील अध्यक्ष कांबळे यांचे सहकारी मित्र अजित तळेकर हे सदस्यांच्या बसण्याच्या ठिकाणी चर्चा करताना दिसून आले पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली मात्र त्यांनी दिली नाही, दरम्यान भाजपचे सदस्य आनंद तानवडे यांच्या कडून असे समजले की अध्यक्ष निवडीवेळी माळशिरस च्या त्या सहा सदस्यांनी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवाराला मतदान केले त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली िल्हाधिकार्‍यांनी यावर निकाल द्यायला वेळ केला त्यामुळे माळशिरसवाले उच्च न्यायालयात गेले , उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली या निकालाविरोधात  माळशिरस च्या सहा सदस्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली ही पण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि यामध्ये जिल्हाधिकार्‍यांनी यावर निकाल द्यावा  असे आदेश दिले आहेत या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिला नाही उच्च न्यायालयाने निकाल दिला नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा प्रथम न्यायालय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे िल्हाधिकार्‍यांनी निकाल दिल्यानंतर परत या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जाता येणार आहे अशी माहिती भाजपच्या सदस्यांकडून कळाली त्यामुळे याप्रकरणात निकालच नाहीतर अविश्वास ठरावाचा प्रश्नच येत नाही अनिरुद्ध कांबळे हे आपला कार्यकाळ पूर्ण करतील , सहा सदस्यांचा कार्यकाळ असाच निघून जाईल असा दावा आनंद तानवडे यांनी केलाय.

SendShareTweetSend
Previous Post

मोहिते पाटलांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का ; 6 झेडपी सदस्यांची याचिका फेटाळली, जिल्हाधिकारी देणार निकाल

Next Post

पेट्रोल, डिझेल आगे बढ़ो, LPG आपके साथ है : आमदार प्रणिती शिंदे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पेट्रोल, डिझेल आगे बढ़ो, LPG आपके साथ है : आमदार प्रणिती शिंदे

ताज्या बातम्या

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978399
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group