Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडेंचा दावा ; हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला ठरणार | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 October 2022
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघात येणार्‍या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडणून येऊन शिवसेनेचा बालेकिल्ला ठरणार असा दावा शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केला.

शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हॉटेल ऐश्‍वर्या येथे झालेल्या उत्तर विधान सभा मतदार संघातील उपशहर प्रमुखाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी वरील उदगार काढले.  बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शहर प्रमुख विष्णु कारमपुरी, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर समन्यवक भैय्या धाराशिवकर, शहर संघटक अतुलराजे भंवर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शहरप्रमुख विष्णु कारमपुरी यांनी प्रस्ताविकात संघटनात्मक बांधणीचे रुपरेषा सांगताना सोलापूर शहरातील शहर दक्षिण शहर मध्य व शहर उत्तर या तिन्ही मतदार संघात उपशहर प्रमुखांची वेगवेगळी बैठक घेऊन संघटना पुर्नबांधणी सुरु आहे असे सांगितले. 

यावेळी इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम बरडे पुढे म्हणाले, महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी घरोघरी शिवसेना व शिवसेनेचे विचार पोहचवावे त्याचबरोबर केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकाने वाढविलेली महागाई व करीत असलेले हुकूमशाही कारभारा विरुध्द जनजागृती करा असे आवाहन केले. 

सदर बैठकीत उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शहर उत्तर समन्वयक महेश धाराशिवकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. शेवटी विजय पुकाळे यांनी आभार मानले.

सदर बैठकीत संभाजी भोळे, सुरेश जगताप, बाळासाहेब गायकवाड, लहु गायकवाड, अमित भोसले, निखिल जाधव, उज्वल दिक्षित, दिपक गवळी, शुभम स्वामी, सोमनाथ शिंदे, दिनेश चव्हाण संदिप बेळमकर, रतन खैरमोडे, शशिकांत बिराजदार, अमोल धर्माधिकारी, दिपक दळवे यांच्या सह शिवसेना पदाधिकारी मोठ्या सं‘येने उपस्थित होते. 

SendShareTweetSend
Previous Post

Solapur | जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने सफाई कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा वाढवला गोडवा

Next Post

ब्रेकींग : शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीणचे नवे एसपी ; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीणचे नवे एसपी ; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002505
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group