Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले,अरे बापरे..,हे तर मंत्र्यांचे चेंबर वाटतंय, खूपच सुंदर…!असा झाला प्रशासकीय कौटुंबिक सोहळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 January 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : फुलांनी सजलेलं कार्यालय…,सर्वत्र रंगरंगोटी..,  हिरवागार परिसर.., प्रसन्न कौटुंबिक प्रशासकीय वातावरण…’ हे चित्र होतं, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाचे.

सुंदर माझे कार्यालय अभियानाअंतर्गत दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाचे सुशोभिकरण झुआरी सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार राजशेखर लिंबारे, झुआरी सिमेंट प्लांट हेड दीपक कक्कड, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, नायब तहसिलदार शुभांगी जाधव, नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड, नायब तहसीलदार मोहरिर,  कंत्राटदार सुनील जाजू,यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या दक्षिण तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा, पुरवठा विभाग, स्वच्छता गृह, अंतर्गत कार्यालयाचे सुशोभीकरण, अभिलेख गृह तसेच वरच्या मजल्यावर असलेल्या आदिवासी विभागाच्या कार्यालयाची पाहणी केली. जेव्हा ते तहसीलदार अमोल कुंभार यांच्या कार्यालयात आले कार्यालय पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडून “अरे बापरे… हे तर  मंत्र्यांचे चेंबर वाटते….., खूपच सुंदर” असे शब्द निघाले…

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या सुशोभिकरणाचे कौतुक तर केलेच मात्र आता स्वतंत्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम तयार करा कोणीही यापुढे मोबाईलवर दिसता कामा नये अशा सूचना करत सुंदर आणि स्वच्छ कार्यालया प्रमाणे नागरिकांना सेवा ही चांगल्या पद्धतीने द्या असे आवाहन केले त्याच बरोबर झुआरी सिमेंट कंपनीच्या सामाजिक दायित्वाचे कौतूक केले.

तहसीलदार कुंभार यांनी सुशासन संकल्पना व सुंदर माझे कार्यालय अभियानाची माहिती देताना पूर्वीचे कार्यालय आणि आताचे कार्यालय पाहून समाधान वाटते, याच श्रेय सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे याना दिले,केवळ सुंदर कार्यालय करून थांबणार नाही तर प्रशासन पारदर्शक आणि गतिमान करण्यावर भर राहील असे ते म्हणाले….

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्यात सरपंचावर पिस्तुलने गोळीबार ; माढा तालुक्यातील घटना

Next Post

बिग ब्रेकींग | पाच राज्याच्या विधानसभेचे बिगुल वाजले | कोणत्या राज्यात कधी होणार मतदान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बिग ब्रेकींग | पाच राज्याच्या विधानसभेचे बिगुल वाजले | कोणत्या राज्यात कधी होणार मतदान

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979121
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group