Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जगदीश पाटील व मिलींद शंभरकरांनी जिल्हाधिकारी कुमार यांना दिला प्रशासकीय ‘आशीर्वाद ‘ ; अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरेंचा असाही कारकीर्द योगायोग

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 August 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्यामध्ये सात दिवस महसूल सप्ताह साजरा झाला. सोलापूर मध्ये महसूल सप्ताहाच्या समारोपाला  मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी तथा राज्याचे सहकार निवडणूक आयुक्त डॉक्टर जगदीश पाटील, माजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विद्यमान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात अनेक प्रशासकीय योग जुळून आले. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले जिल्हाधिकारी जगदीश पाटील त्यानंतर तब्बल साडेतीन वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ही गुरू शिष्याची जोडी उपस्थित होती. अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या प्रशासकीय कारकीर्दीचा योग सांगितला. ठोंबरे यांची जेव्हा पोस्टिंग झाली तेव्हा सोलापूरचे जिल्हाधिकारी जगदीश पाटील होते, त्यांच्या कार्यकाळात तुषार ठोंबरे हे भूसंपादन अधिकारी होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे असताना ठोंबरे यांना सहा महिन्याचा कार्यकाळ मिळाला तेव्हा त्यांच्या काळात महसूल भवनांचे उद्घाटन झाले आता तिसरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

माजी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जगदीश पाटील हे माझे वरिष्ठ होते. माझा  प्रोबेशनरी कार्यकाळ हा जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेला. सोलापूर जिल्ह्यामध्ये कामकाज करत असताना मी अनेक वेळा जगदीश पाटील यांचे मार्गदर्शन घेतल्याचेही सांगितले.

जगदीश पाटील यांनीही शंभरकर यांनी मला सन्मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केले असे सांगतानाच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक जर एकत्रित काम करतील तेव्हा निश्चितच विकासाला चालना मिळेल आणि प्रशासनाला कामकाज करताना कोणतीही अडचण येणार नाही असे सांगून एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला.

SendShareTweetSend
Previous Post

केगाव येथील शाळाबाह्य मुला मुलींसाठी आरोग्य शिबिर संपन्न

Next Post

आमदार सुभाष देशमुखांनी घेतली सीईओ मनीषा आव्हाळे यांची भेट ; मॅडम तुमच्या कडून फार अपेक्षा आहेत, पंतप्रधान मोदी यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार सुभाष देशमुखांनी घेतली सीईओ मनीषा आव्हाळे यांची भेट ; मॅडम तुमच्या कडून फार अपेक्षा आहेत, पंतप्रधान मोदी यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998086
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group