Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“चला जाणूया नदीला “अभियानासाठी सोलापुरात टास्कफोर्स ची स्थापना ; समितीचे अध्यक्षपदी अतिरिक्त सिईओ कोहिणकर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 April 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर – “ चला जाणूया नदीला “अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी टास्क फोर्स ची स्थापना करणेत आली आहे. या साठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी नियुक्ती करणेत आली आहे. येत्या १ मे पासून या कामास सुरूवात करणेत येणार आहे. 


जिल्हा परिषदेचा यशवंतराव चव्हाण सभागृहात आज “चला जाणूया नदीला” या अभियान अंतर्गत आज सोलापूर जिल्ह्यातील   ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले आहे. या बैठकीस मार्गदर्शन करताना सिईओ दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, राज्य समन्वय समितीचे सदस्य सुमंत पांडे, सदस्य महेंद्र महाजन, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, भुजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख , सहाय्यक गटविकास अधिकारी डी एम पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अभियान व्यवस्थापक सचिन चवरे प्रमुख उपस्थित होते. 


कासाळगंगा प्रकल्पा अंतर्गत कासाळगंगा नदीचे पुनर्जिवन तयार करणेत आले आहे.  सोलापूर जिल्ह्सात कासळगंगा च्या धर्तीवर जिल्हातील नद्या वाहत्या करणे साठी तसेच कासा गंगा  प्रकल्पाचे धर्तीवर माण नदीचे पुनर्जिवन करणेत येत आहे. असेही राज्य समन्वय समितीचे सदस्य सुमंत पांडे यांनी सांगितले. 


भीमा नदी हा आपला प्राण – सिईओ दिलीप स्वामी 

चंद्रभागा नदी आपला प्राण आहे. नद्यांना जाणून घ्यायचे म्हणजे नदी कुणी पाहिली नाही का ? असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, प्राचीन संस्कृती नदीकाठी वसलेली आहे. नंदीचे प्रदुषण रोखणे सर्वांची जबाबदारी आहे. चंद्रभागा परिक्रमा करून जनजागृती करणेत आली आहे. माझी वसुंधरा अंतर्गत एक बैठक वसुंधरेसाठी घेणेत आली आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. 


नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतीसाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन 

सोलापूर जिल्ह्यात सर्व नदीकाठच्या गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणेत येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत या ग्रामपंचायतींना ७० टक्के निधी उपलब्ध करून देणेत येत आहेत. नद्या मध्ये सांडपाणी सोडू नये. घनकचरा मध्ये जनावरांचे मलमुत्र जाऊ नये. या गावात  प्लास्टीक व्यवस्थापन व्हावे. या पाठीमागचा उद्देश्य आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. 


नदीकाठच्या ग्रामपंचायती साठीचा कृतीआराखडा- शेळकंदे 

नदीकाठच्या गावांचा कृतीआराखडा तयार करणेत येत आहे. टास्कफोर्स समितीचे माध्यमातून कामांची प्रभावी अंमलबजावणी करणेत येत आहे. पंधरावा वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चा संयोगिकरण करणेत येत आहे. या गावात सर्व कुटुंबाला शौचालये, सार्वजनिक शौचालय व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे आराखडे करणेत येत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले. 


शासकीय योजनांचे कृतीसंगम  करा – सुमंत पांडे 

जलयुक्त शिवार टप्पा २, सामाजिक वनिकरन, जलसंपदा, जलसंधारण विभाग, ग्रामविकास व कृषी विभाग,  या विभागाची अतंर्गत कृतीसंगम करून मध्यम मुदतीचे व दिर्घ मुदतीचे कामांते नियोजन करणेचे सुचना सुमंत पांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

कसागंगा प्रकल्प त्याच्या अंतर्गत 23 गावे व वाड्यावरचे येतात यामध्ये महिला बचत गटाची संख्या 397 इतके या बचत गटामधील महिलांचा वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करणे प्रक्रिया उद्योगासह मार्केटिंग मध्ये सहभाग घेऊन रोजगार निर्मितीला चलना देणे सहज शक्य असल्याचे राज्य कार्यकारी सदस्य महेंद्र महाजन यांनी  बोलताना सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात हातावर पोट असलेल्या एजंटांसाठी हा ‘दादा’ रस्त्यावर ; अन्यथा महा -ई-सेवा केंद्रे बंद पाडूचा इशारा

Next Post

उत्तर सोलापूरचे नूतन तहसीलदार सैफन नदाफ जॉईन ; डिके ग्रुपने केले स्वागत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उत्तर सोलापूरचे नूतन तहसीलदार सैफन नदाफ जॉईन ; डिके ग्रुपने केले स्वागत

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979107
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group