Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गौरवास्पद ! सोलापूरच्या “मार्शल लॉ”वर आता वेबसीरीज बनणार ; सोलापूर सोशल फाउंडेशनचा पुढाकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचा सहभाग लक्षणीय आहे. त्याकाळी सोलापुरातील घटनांनी साऱ्या जगाला दिपवून टाकले होते. त्यापैकी मार्शल कायद्याचा काळ एक धगधगते अग्निकुंडच म्हणावे लागेल. सोलापूर शहराच्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग नाव शोलापूर असे केले जाई. शोलापूर म्हणजे शोलोंका हुतात्माओंका शहर, असे काहीजण म्हणत १२ जानेवारी १९३० साली सोलापूर शहरातील मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे,कुर्बान हुसेन या चार तरुण देशभक्ताना ब्रिटिशांनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर चढवले. आपल्या प्राणांची आहुती देऊन या चार हुतात्म्यांनी सोलापूर शहराचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर केले. सोलापूरचा हाच धगधगता इतिहास आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजच्या रूपात तयार केला जाणार आहे. त्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन इनफॉटेनमेंट यांनी पुढाकार घेतला आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर, संचालिका मयुरी वाघमारे, सल्लागार अमित जैन, नरेंद्र काटीकर, रमेश धाकलिया, सुनील नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी पत्रकार परिषद झाली.

राहुल सोलापूरकर यांनी या प्रकरणी अधिक माहिती देताना स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही वेबसाईट तयार करण्यात येणार आहे यामध्ये 1927 ते 12 जानेवारी 1930 या दरम्यान चा इतिहास दाखवण्यात येणार असून त्यासाठी सोलापूरकरांनी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सोलापूरचे योगदान किती आणि कसे राहिले यावर प्रकाश टाकला जाणार आहे. नामवंत नाट्य चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर हे या मालिकांच्या चित्रिकरणासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी या योगदनाविषयीचा अधिकृत इतिहास संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक असलेली अनेक कागदपत्रे, दस्ताऐवज, पुस्तके, पत्रे, वृत्तपत्रातील कात्रणे अजूनही सर्वत्र विखुरलेली आहेत. अशा प्रकारचे पुरावे ज्यांच्याकडे असतील त्यांनी या मालिकेसाठी ती द्यावीत असे आमचे आवाहन आहे. हे दस्ताऐवज देणार्‍या लोकांकडून त्यांच्या प्रति करून घेतल्या जातील आणि मूळ दस्ताऐवज त्यांच्याकडेच राहतील. म्हणजे अशा जाणकार लोकांच्या संग्रहाला कसलाही धक्का लागणार नाही. 

ज्यांच्याकडे असे दस्ताऐवज असतील किंवा ज्यांना अशा पुराव्याची, दस्ताऐवजांची माहिती असेल त्यांनी विपुल लावंड फोन क्रमांक  7767080999  यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलंय.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! केंद्रात वेगवान घडामोडी ; केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांचा राजीनामा

Next Post

ब्रेकींग ! नारायण राणे यांनी घेतली पहिली शपथ ; मोठं मंत्रीपद मिळण्याची शक्यता

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! नारायण राणे यांनी घेतली पहिली शपथ ; मोठं मंत्रीपद मिळण्याची शक्यता

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002338
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group