Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“गुरुशांत मोकाशी” : प्रसिद्धीची स्टंटबाजी न करता गरजूंना बेड मिळवून, त्यांचा जीव वाचवणारा “कोरोना योद्धा”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट इतकी भयानक असेल याचा अंदाज कुणालाही आला नाही, अनेकांची संसार उध्वस्त झाली, अनेक कुटुंबे उदवस्त झाली, चांगली चांगली माणसं आपल्यातून बघता बघता निघून गेली, कोरोनाची भीती इतकी मनात भरली की युवा वर्गातील सर्वाधिक मृत्यू झाले,  अशा कठीण काळात प्रशासन आपल्या परीने सर्व ते प्रयत्न करत आहे, लोकप्रतिनिधी झटत आहेत, सामाजिक संघटना पळत आहेत, सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत,  यावेळी कोरोना रुग्ण म्हंटले की  स्कोर, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, बायपॅक हीच शब्द अनेकांच्या तोंडात आहेत, या लाटेत बेड आणि त्यातल्या त्यात ऑक्सिजन बेड ची अनेकांना गरज भासली, वेळेवर ज्याला मिळालं तो वाचला .

सोलापूर शहरात असे  काही  सामाजिक कार्यकर्ते ही आहेत, जे केवळ प्रसिद्धीच्या स्टंटबाजीसाठी काम करतात, ते कधी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिसले नाहीत, कधी कोणत्या खाजगी रुग्णालयात रात्री बेरात्री पळत गेले नाहीत , मात्र एक असाही सामाजिक कार्यकर्ता आहे ज्याने शेकडों रुग्णांना बेड मिळवून दिले, अनेकांचे जीव वाचवले, तो एवढा चर्चेचा चेहरा नाही, तो आपली प्रसिद्धीची स्टंटबाजी करत नाही, सकाळी दहा पासून ते रात्री दहा पर्यंतचा वेळ कोरोना रुग्णांच्या सेवेत घालवतो, “मूर्ती लहान पण कीर्ती” महान अशी ख्याती असलेला गुरुशांत मोकाशी असे त्याचे नाव आहे. तो कुठल्या पक्षाशी निगडित नाही, कुठल्या संघटनेत नाही, त्याची धडपड केवळ महामारीत माणसं कशी वाचतील याकडे असते, 

ही लाट युवा वर्गासाठी धोकादायक असल्याचे माहिती असताना ही तो आपल्या जीवाची पर्वा न करता सिव्हिल हॉस्पिटल ला जातो, तो राज्य विमा कामगार हॉस्पिटलला जातो, यशोधरा, मार्कंडेय, सिटी हॉस्पिटल, बॉईज हॉस्पिटल, अश्विनी, बलादवा, अशा ठिकाणी जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देतो, वेळ प्रसंगी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुणाचा मृत्यू झाला तर पोस्टमार्टेम ठिकाणी जाऊन सहकार्य करतो, आमदार प्रणिती शिंदे यांचे स्वीय सहाय्यक कुमार बंटी चंदनशिवे, यलाप्पा तुपदोळकर, कॉंग्रेसचा युवा कार्यकर्ता शरद गुमटे, एस बी प्रतिष्ठानचे अभिजित भडकुंबे किरण गायकवाड यांच्या संपर्कात तो कायम असतो, सिव्हिल मधील डॉ प्रसाद, डॉ औदुंबरमस्के, प्रशासन अधिकारी जामकर, डॉ धडके, महापालिका उपायुक्त धनराज पांडे, डॉ संतोष थिटे यांची मदत घेऊन हे सामाजिक कार्य करतो. पेशंटची स्थिती काय आहे याचे अपडेट तो वेळोवेळी नातेवाईकांना देतो, लसीकरण नोंदणी साठी सर्वांना मार्गदर्शन करतो.

रुग्णसेवक म्हणून आपल्या समोर नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे नाव पहिले येईल, नंतर रुग्णसेवक रुपेश भोसले, मनसेचे जैनुद्दीन शेख , प्रसाद मोहिते आहेत, अतिष सिरसट आहेत, आनंद गोसकी, केतन व्होरा मित्र परिवार, रॉबिनहुड आर्मी, आस्था रोटी बँक , उद्योग वर्धिनी अशासह अनेक व्यक्ती,मान्यवर, संस्था, संघटनांनी खूप मोठे योगदान कोरोना लॉकडाऊन मध्ये दिले आहे. त्यातच दुर्लक्षित राहिलेला चेहरा गुरुशांत मोकाशी आहे, शासन पातळीवर जेव्हा कोरोनात काम केलेल्यांची दखल घेतली जाईल तेव्हा मोकाशी यांचे नाव निश्चित घेतले जावे.

कुणाला बेडची आवश्यकता असल्यास संपर्क करा- गुरुशांत मोकाशी (8625902211)

SendShareTweetSend
Previous Post

उजनीच्या पाण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडू ; शिवसेनेच्या या नेत्यांची भूमिका

Next Post

सोलापूरातील अनाथ बालके शोधा ; जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरातील अनाथ बालके शोधा ; जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002500
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group