Tuesday, October 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गुड न्यूज ! सोलापूरातील गोरगरीब-कष्टकऱ्यांसाठी दिल्लीत झाला हा महत्वाचा निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 June 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*सोलापूर च्या  रे नगर महत्वाकांक्षी गृहप्रकल्पाला केंद सरकार कडून घरांच्या उभारणीस  180 कोटी अनुदान तर पाणी व पायाभूत सुविधांसाठी 200 कोटी निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय* 

*दिल्ली येथील पंतप्रधान आवास योजना निर्माण भवन  येथे रे नगर गृहप्रकल्प संबंधी प्रकल्प संचालक तथा सहसचिव सोबत निर्णायक बैठक* 

सोलापूर दिनांक – सोलापूरातील 30 हजार असंघटीत कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या  रे नगर या महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पास केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना शहरी अंर्तगत घरांच्या उभारणीस पहिल्या टप्प्यात 180 कोटी रुपये तर मूलभूत व पायाभूत सुविधा ( पाणी आणि ड्रेनेज)साठी 200 कोटी रुपयांची निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली येथील निर्माण भवन येथे झालेल्या प्रकल्प संचालक तथा प्रकल्प सहसचिव अभिजित अमृत यांच्या बैठकीत झाला असून हे श्रमिकांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची नांदी आहे असा आनंद रे नगर फेडरेशन चे मुख्य प्रवर्तक  तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. 

बुधवार दिनांक 16 जुन 2021 रोजी सांय 4 वाजता दिल्ली येथील पंतप्रधान आवास योजना मुख्य कार्यालय निर्माण भवन येथे प्रकल्प संचालक  तथा सहसचिव अभिजित अमृत, प्रकल्प सल्लागार श्री.अखिलेश, संचालक एस.के.बब्बर, कार्यकारी अभियंता  म्हाडा, मुंबई दिलीप मुगळीकर, रे नगर चे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम मास्तर, रे नगर फेडरेशन सचिव युसूफ शेख (मेजर ),विकासक अंकुर पंधे आदींची  बैठक पार पडली.

 या बैठकीत रे नगर च्या पथदर्शी गृहप्रकल्पाबाबत  मांडणी करताना नमूद केले आहे की, देशात व जगात ऐतिहासिक आणि आदर्श असे 30 हजार असंघटीत कामगारांना एकत्र परवडणाऱ्या दरात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून सहकारी तत्वावर उभारण्यात येणारा महागृहप्रकल्प आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून तीन टप्प्यात 30 घरांचे वितरण करण्यात येणार आहे. 

पहिला टप्प्यातील 10 हजार घरे 9 ऑगस्ट 2022,

दुसऱ्या टप्प्यातील 10 हजार घरे 

1 मे 2023, 

तिसऱ्या टप्प्यातील 10 हजार घरे 2 आक्टोबर 2023 रोजी वितरीत करण्यात येणार आहे. 

यासाठी केंद्र सरकार प्रति घरकुलास  दीड लाख रुपये अनुदान 30 हजार 60 हजार रुपये प्रमाणे 180 कोटी पैकी  रुपये पहिल्या टप्प्यात 48 कोटी रुपये अनुदान मिळालेले असून उर्वरीत अनुदान 2 महिन्यात 132 कोटी रुपये केंद्र सरकारकडून वितरीत करणार आहे. 

जुलै महिन्यात अंतिम निर्णय घेऊन जलजीवन मिशन मधून  200 कोटी रुपये वितरीत करण्यात येणार आहे. 

यावेळी प्रकल्प उभारताना काही बंधने   लादलेली असून ती बंधने शिथिल करून घर नाही त्याला घर मिळवून द्यावे अशी आग्रही मागणी सुद्धा या बैठकीत करण्यात आली.

 तदनंतर प्रकल्प संचालक 26 जुन अथवा निश्चित शासकीय दौरा ठरवून पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे निर्णय घेण्यात आले. 

एकंदर रे नगर फेडरेशन 30 हजार असंघटीत कामगारांचे घर साकार होण्याचा मार्ग आता सुलभ आणि सुकर झालेला असून प्रतीक्षा 9 ऑगस्ट 2022 रोजीच्या पहिल्या टप्प्यातील 10 हजार घरे वितरित करण्याची आहे.

SendShareTweetSend
Previous Post

झेडपीत नवा वाद ! ज्यांनी निधी दिला त्यांचीच नावे टाकली खाली, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती पेक्षा विरोधी पक्षनेता, अतिरिक्त सीईओ,भाजप जिल्हाध्यक्ष मोठे का? ; कार्यक्रम पत्रिकेवरून नाराजी

Next Post

सोलापूरात “काँग्रेस”च्याच जवळ असलेला हा कलाकार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये!! पहा कोण?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात "काँग्रेस"च्याच जवळ असलेला हा कलाकार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये!! पहा कोण?

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002375
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group