Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“ओ जेवणवाले”आम्हाला पण, चपाती भाजी देताव का….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 “ओ जेवणवाले”आम्हाला पण, चपाती भाजी देताव का….

हा प्रश्न आहे रस्त्यावरती राहणाऱ्या माणसाचा ? हा प्रश्न आहे हॉस्पिटलच्या बाहेर आपले नातेवाईक आत कशे असतील, बरे कधी होतील असा विचार करत असलेल्या लोकांचा…..सगळं काय बंद केलं पण “भुकेला वेळ ठरलेली असतें आणि वेळेला पोटात काही तरी गेलं पाहिजे” पण सद्य परिस्थीती बर्याच जणांसाठी खूप वेदनादायी आहे…. रस्त्यावर राहणाऱ्या, हॉस्पिटल मधे ॲडमिट असणाऱ्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळच जेवण.

आस्था रोटी बँक म्हणजे”आस्थेनी समाजाला जोडणारी” माणस.   हि पदवी मिळाली आहे रस्त्यावर राहणाऱ्या बेघर आणि कोरोनाने त्रस्त झालेल्या माणसांकडून. होय सध्या जी परिस्थीती आहे त्यात लोक  एकमेका मध्ये अंतर ठेऊ लागली पण त्याच्यात माणुसकी अजून शिल्लक आहे हे प्रकर्षाने आणि सातत्याने कोरोना मुळे lockdown लागल्या पासून म्हणजे मार्च 2020 पासून आज रोजी  पर्यंत अविरतपने स्वताच्या जीवाची पर्वा न करता गरजू लोकांना 2 वेळचे जेवण मिळावं यासाठी धडपड करणाऱ्या माणसांचा समूह …. जिथे अन्न शिल्लक राहतं तिकडून आस्था रोटी बँक ते गोळा करत आणि गरजू पर्यंत पोचवण्याच काम गेल्या अनेक वर्षापासून  सुरूच आहे…. सध्या जवळपास 800 लोकांना दोन वेळच जेवणं पुरवण्याचं काम सस्थेमार्फत पुरवलं जातं. समाजातल्या दानशूर आणि सामाजिक भान असलेल्या असंख्य लोकांकडून मिळालेल्या या अन्नाला योग्य ठिकाणी पोचवण्याच काम संस्थेमार्फत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे .

हे अन्न वाटप भगवानदास झोपडपट्टी, सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी, रेल्वे स्टेशन परिसर, बाळवेस येथील वडार गल्ली, घोंगडे वस्ती परिसर, जोडबसवांना चौक परिसर, श्रीशैल नगर झोपडपट्टी, व विविध हॉस्पिटल मध्ये अन्न वाटप करण्यात आले आहे.

आपण अन्नदान करून एक प्रकारचे सामाजिक सेवा बजावू शकता.

 संपर्क-

विजय छंचुरे- 9096452778

आनंद तलिकोटी- 942264455

SendShareTweetSend
Previous Post

बिग ब्रेकींग ! राज्यात 18 ते 44 वर्षाच्या नागरिकांचे लसीकरण थांबवले

Next Post

महात्मा बसवेश्‍वर जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महात्मा बसवेश्‍वर जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे आदेश

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996491
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group