Monday, May 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उत्तरच्या बीडीओ प्रकरणात “मालकांनी” घातले लक्ष ; शेख मॅडमना “स्वामीं”च्या पुन्हा कानपिचक्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जस्मिन शेख या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. माजी आमदार दिलीप माने यांनी बीडीओ प्रकरणात लक्ष घातले आहे, त्यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची जिल्हा परिषदेत भेट घेतली, माने मालकांनी कोणत्या प्रकरणात लक्ष घातले की, ते तो विषय शेवटपर्यंत नेतात, तत्कालीन मुख्य वित्त व लेखा अधिकारी आवताडे यांच्या बदली प्रकरणात सर्वांना दिसून आले आहे .

उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांनी गट विकास अधिकारी जस्मिन शेख यांचा कारभार व वर्तणूक विरोधात  त्यांची अनेक वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केली होती. बीडिओ जस्मिन शेख या प्रोटोकॉल तोडतात, ऑफिस मध्ये कामाची पद्धत चुकीची असून त्या कार्यालया ऐवजी आपल्या घरात बसून काम करतात, फिल्डवर जात नाहीत, कोरोना काळात पाट्या टाकण्याचे काम केले, कर्मचाऱ्यांना घालून पाडून बोलणे, सभापती यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांच्या विरोधकांना घेऊन केबिनमध्ये चर्चा करणे, तसेच पंचायत समितीच्या एका मासिक सभेमध्ये दोन सदस्य गैरहजर असतानाही त्यांच्या परस्पर सह्या बीडीओ जस्मिन शेख यांनी घेतल्या आहेत,

कर्मचाऱ्यांवर चिडचीड करणे विशेष करून पुरुष अधिकाऱ्यांना वाईट वागणूक देणे अशा एक ना शेकडो तक्रारी सभापती भडकुंबे तसेच कर्मचारी संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कानावर घातल्या होत्या,  त्यानंतर स्वतः सीईओ दिलीप स्वामी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत हे उत्तर पंचायत समितीमध्ये जाऊन बीडिओ जस्मिन शेख व सभापती रजनी भडकुंबे यांची बैठक घेऊन समन्वय साधण्याच्या सूचना शेख यांना केल्या होत्या. तरीही शेख यांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही, काही दिवसांपूर्वी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनीही उत्तर पंचायत समितीला भेट देऊन सभापती भडकुंबे व बीडीओ शेख यांची समजूत काढली 

मात्र अध्यक्ष आणि सीईओ यांच्या सूचनेला शेख यांनी झिडकारले आता तर या प्रकरणात दिलीप माने यांनी लक्ष घातले आहे, उत्तर तालुक्याचे नेते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे हेसुद्धा बीडीओच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत. या सर्वांच्या तक्रारी आल्याने सीईओ स्वामी यांनी शेख यांना नोटीस बजावली त्यांचा खुलासा मागून घेतला सोमवारी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी  राऊत यांनी जमीन शेख यांना चांगलीच समजूत दिल्याची माहिती आहे अन्यथा शासनाकडे परत पाठवायचा प्रस्ताव पाठवेन असा इशारा स्वामी यांनी दिल्याचे समजले. एकूणच बीडीओ शेख यांची अडचण वाढली असून त्यांची बदली होण्याशी शक्यता आहे किंवा त्यांना सीईओ बेमुदत रजेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

दुःखद ! झेडपी महिला बालकल्याण सभापती स्वाती शटगार यांच्या पतींचे निधन

Next Post

काका साठे उमेश पाटलांवर तीव्र नाराज ; पहा काय म्हणाले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काका साठे उमेश पाटलांवर तीव्र नाराज ; पहा काय म्हणाले

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979733
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group