Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांना यश… डिकसळ पुलासाठी 55 कोटी निधी मंजुरीचे आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा (Karmala) तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डिकसळ पुलाला 55 कोटी निधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज  22 डिसेंबर रोजी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा – माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे (Sanjay Mama Shinde) यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,आमदार झाल्या पासून आपण राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे डिकसळ पुलासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करत होतो.  23 नोव्हेंबर 2021 रोजी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्रानुसार डिकसळ पुलासाठी 55 कोटी निधी मंजूर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आज 23 डिसेंबर 2021 रोजी झाली असून पूलासाठी 55 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

पुलासाठी मंजूर झालेल्या 55 कोटी निधीमधून जिल्हा हद्द ते कोंढार चिंचोली- खातगाव ते पोमलवाडी प्रजिमा 3 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 190 किमी मध्ये मोठा पूल( डिकसळ पुल ) बांधण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सदर पुलाला निधी मंजूर करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे प्रयत्नशील होते, परंतु कोरोना च्या कारणामुळे  निधी उपलब्ध होऊ शकला नाही. 

2021 – 22 या वर्षीच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये सदर पूलासाठी भरीव निधी मंजूर करून घेण्यामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांना अखेर यश आले आहे .या पूलाला निधी मंजूर झाल्यामुळे तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आता सुटणार आहे आणि करमाळा तालुक्याचा पुणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात बनावट किसान छाप तंबाखू तोट्याचे रॅकेट सापडले ; पहा मास्टर माईंड कोण?

Next Post

दलित पँथर केंद्रीय अध्यक्षपदी यशवंत भाऊ नडगम यांची निवड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दलित पँथर केंद्रीय अध्यक्षपदी यशवंत भाऊ नडगम यांची निवड

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979117
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group