Thursday, July 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आरोग्य संचालकांच्या आदेशाला केराची टोपली एनआरएचमधील कर्मचाऱ्यांना ‘आशिर्वाद’ कोणाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील एनआरएचएममधील कर्मचाऱ्यावर आरोग्य संचालकांनी कारवाईचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला कोराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने एनआरएचएममधील डाटा ऑपरेटर चौधरी यांना नियुक्ती कशी दिली, अशी माहिती अधिकारात माहिती मागितली हाेती. याप्रकरणी चौकशी केल्यावर चौधरी यांची नियुक्ती संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार दाखल केली. 

या तक्रारीची दखल घेत आरोग्य अभियानाचे सहसंचालक संजय सरवदे यांनी आरोग्य उपसंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाला पत्र पाठविण्यात आले होते. कोरोना महामारीच्या कामामुळे हा अहवाल पाठविता आला नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिले आहे. 

तसेच चौधरी यांच्या नियुक्तीची फाईल गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. इतके गंभीर प्रकरण असतानाही संबंधीत कर्मचारी कामावर आहे व त्याचा पगार निघत आहे. तसेच एनआरएचएमसाठी आलेला निधी गेल्या दहा वर्षात एकाच बँकेत ठेवण्यात आला. हा निधी बँकेत डिपॅाझीट बराच वेळ रहावा म्हणून कर्मचाऱ्यांचा पगार, मानधन व इतर कामांची बिले जाणीवपूर्वक उशिरा काढण्यात आली. याचा फायदा कोणी व कशासाठी घेतला याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. याबाबत  वृत्त प्रसिद्ध करूनही जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात येत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.

■ ‘त्या’ कर्मचाऱ्यांना कोणाचा वरदहस्त?

जिल्हा परिषदेत काहीही केले तरी चालते अशी मुजोरी काही कर्मचाऱ्यांची झाल्याचे दिसून येत आहे. प्रामाणिक कर्मचारी बाजूला तर हुजरेगिरी करणारे मलई खात असल्याचे दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांच्या भानगडी बाहेर येत असतानाही प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे. या कर्मचाऱ्यांना कोणत्या “दादा-मामा-काका-भाऊ-अण्णा”यांचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking : सोलापूर महापालिका आयुक्तांचे 854 कोटीचे प्रशासकीय बजेट सादर ; मालमत्तांवर ज्या त्या भागांनुसार भांडवली मुल्यवर्धित कर लागू करण्याचा प्रस्ताव

Next Post

महत्वाचे : सोलापूरचे युक्रेनमध्ये कुणी अडकले का? जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले हे आवाहन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महत्वाचे : सोलापूरचे युक्रेनमध्ये कुणी अडकले का? जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले हे आवाहन

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986464
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group