सोलापूर ! विधानसभेच्या अध्यक्षाची निवड या पावसाळी अधिवेशनात होण्याची शक्यता होती विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडे असल्याने त्या जागेवर सोलापूर शहराच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा झाली सोलापूर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार प्रणिती ताई या विधानसभेचे अध्यक्ष व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती तशी मागणीही श्रेष्ठींकडे करण्यात आली दरम्यान सोमवारी पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता याच वेळी आमदार प्रणिती शिंदे यांना काही क्षणापुरते का होईना विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसायला मिळाले पाहा तो क्षण
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...















