Wednesday, June 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“अपना टाइम आया है”…. ! राणे केंद्रात मंत्री अन् सोलापुरात या नेत्याचे वाढले राजकीय वजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 July 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्राचे आक्रमक, सडेतोड नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मोदी सरकारने मंत्रिपदाची शपथ दिली. भारतीय जनता पक्षाने एकूणच मराठा समाज, कोकण तसेच मुंबई आणि विशेष म्हणजे शिवसेनेची पाळेमुळे माहिती असलेले राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री केले आहे. त्यामुळे नारायण राणे समर्थकांमध्ये उत्साह जल्लोष आणि प्रचंड आनंदाचं वातावरण आहे, 

राणे हे केंद्रात मंत्री झाल्याने सोलापुरात त्यांचे कट्टर आणि अत्यंत जवळचे समर्थक संतोष अण्णा पाटील ज्यांचं जिल्ह्यातील राजकीय वजन निश्चितच वाढणार आहे.  नारायण राणे जिथे संतोष अण्णा तिथे असं काहीसं समीकरण राजकारणात दिसून आलं आहे . मोहोळ तालुक्यातील नरखेड गावातील संतोष पाटील यांची राणे समर्थक म्हणून जिल्हा आणि राज्यात ओळख आहे. नारायण राणे हे शिवसेनेत होते तेव्हा संतोष पाटील शिवसेनेचे, राणे काँग्रेसमध्ये आले, संतोष अण्णा-काँग्रेसमध्ये, राणे पुन्हा भाजपमध्ये अण्णाही भाजपमध्ये. राणे यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून अण्णांची ओळख आहे, राणे यांच्या शपथविधी वेळी संतोष पाटील हे दिल्लीत होते.

संतोष पाटील  हे जेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांनी जिल्ह्याच्या काँग्रेसची मरगळ घालून नवसंजीवनी आणून दिली होती, सोलापूर शहरातील काँग्रेस भवनांमध्ये जी हायटेक कार्यालये दिसतात ते केवळ संतोष पाटील यांच्यामुळेच.

संतोष पाटील जरी वादग्रस्त राहिले असले तरी त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा कारकिर्दीत जिल्हा काँग्रेसचा आलेख हलता ठेवला होता. अनेक आंदोलने, निदर्शने, बैठका, उपक्रम, मेळावे त्यांनी घेतले,  पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामे त्यांनी केली. असे असतानाही काँग्रेसने या नेत्याला पदावरून काढले आणि जिल्ह्यात काँग्रेसची आज काय अवस्था झाली हे सर्वश्रुत आहे.

मागील पाच ते सहा वर्षात संतोष पाटील शांत होते, कोरोना काळात मात्र सोलापूर शहर जिल्ह्याची वाईट परिस्थिती पाहून अण्णांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना टार्गेट केले, लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा सोलापूर व माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानेच त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून ही परिस्थिती उद्भवली असा सडेतोड आरोप करणारे संतोष पाटीलच होते, तेव्हाच शरद पवार यांनी सोलापूरात येऊन कोरोना बैठक घेतली हे विशेष होते.

राजकारणात प्रत्येकाची वेळ येते असे म्हणतात पाच वर्षे शांत राहिलेले संतोष पाटील यांची निश्चित वेळ आलीय. नरखेडच्या पाटलांचे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वजन निश्चितच वाढणारी ही देशातील मोठी राजकिय घडामोडी आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! नारायण राणे यांनी घेतली पहिली शपथ ; मोठं मंत्रीपद मिळण्याची शक्यता

Next Post

महाराष्ट्रात अनेक ‘उद्योग’ करणाऱ्या राणेंना मिळालं हे ‘खातं’ ज्योतिरादित्य सिंधियांना मोठे ‘गिफ्ट’ ; रेल्वेची जबाबदारी महिला मंत्र्यांकडे,तर दाजींना प्रमोशन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महाराष्ट्रात अनेक 'उद्योग' करणाऱ्या राणेंना मिळालं हे 'खातं' ज्योतिरादित्य सिंधियांना मोठे 'गिफ्ट' ; रेल्वेची जबाबदारी महिला मंत्र्यांकडे,तर दाजींना प्रमोशन

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1983236
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group