Friday, May 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजित पवारांकडून सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमांचे भरभरून कौतुक ; केल्या या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 April 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – स्वच्छ व सुंदर शाळा मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने खुप छान काम केले आहे. राज्याला प्रेरणा देणारे काम आहे. पायाभुत सुविधाबरोबर गुणवत्ते साठी देखील चांगले काम सुरू आहे. आज शाळा प्रत्यक्ष पाहिले नंतर मला प्रचिती आली असल्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. 

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यांतील पापरी येथील जिल्हा परिषद शाळेस आज उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन स्वच्छ सुंदर शाळेची पाहणी केली. या प्रसंगी  पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश सचिव संतोष पवार, उद्योजक अभिजीत पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, गटविकास अधिकारी गणेश मोरे, गट शिक्षणाधिकारी मल्लीनाथ स्वामी, सरपंच शंकर कोळी, उपसरपंच अमोल पाटील, राजेंद्र शेळके प्रमुख उपस्थित होते. 

प्रारंभी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले व राष्ट्र्संत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करणेस आले. 

या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, सोलापूर जिल्हयात जवळपास 525 कोटीचा विकास आराखडा मंजूर करणेत आला आहे. जवळपास ५ टक्के रक्कम शिक्षण विभागावर खर्च करणेचे सुचना दिले आहेत. स्वच्छ सुंदर शाळा आॅनलाईन पुरस्कार  वितरण  प्रसंगी मी सोलापूर जिल्ह्सात आलेनंतर शाळा पाहणार असल्याचे बोललो होतो. प्रत्यक्ष शाळेत जाऊन आज गौरव करणे साठी आलो असल्याचे सांगून वृक्षलागवड, परिसर स्वच्छता, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी, याबरोबरच गुणवत्ता सुधारणे साठी चांगले प्रयत्न केले आहेत. कोविडमुळे शिक्षणावर परिणाम झाला होता मात्र ही कसर या ठिकाणी भरून काढली आहे. सोलापूर जिल्ह्यात ८ कोटी रूपये लोकवर्गणीतून जमा होतात ही अभिमानास्पद बाब आहे.  जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी विशेष प्रयत्न करून शाळांचे रूपडे पालटणेसाठी चांगले प्रयत्न केले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सिईओ दिलीप स्वामी यांनी जिल्हा नियोजन मंडळांचे माध्यमातून शिक्षण विभागासाठी आर्थीक तरतुदींचे नियोजन करावे. माझे सोलापूर जिल्ह्यातील शाळांमधील मुला मुलींना काही कमी पडणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना उप मुख्यमंत्री अधिक पवार यांनी केल्या. 

प्रास्तविक सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. स्वच्छ सुंदर शाळा व माजी सैनिकांसाठी राबवित असलेले उपक्रमाची माहिती दिली. स्वागत मुख्याध्यापक खताळ यांनी केले. 

सुत्रसंचालन राजेंद्र सरवदे यांनी केले तर शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार यांनी आभार मानले. 

माजी सैनिकांचा सत्कार ….,! 

सिईओ दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून आज महाराष्ट्र दिनाचे पुर्ण संध्येला संपुर्ण जिल्ह्सात माजी सैनिकांचा गौरव होत आहे. या पार्श्वभुमीवर उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते मादी सैनिकांचा गौरव करणेत आला. एक दिवस माजी सैनिकांसाठी या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

सिईओ स्वामी यांचे उप मुख्यमंत्री यांचे कडून कौतुक ..! 

स्वच्छ व सुंदर शाळा व माजी सनिकांसाठी राबवित असलेले उपक्रमाचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. शाळांचे रूपडे पालटून टाकणेसाठी सिईओ दिलीप स्वामी व त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन करून राज्यभर स्वच्छ व सुंदर शाळा राबविणेसाठी सुचना देणार असल्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

अजित पवारांचा थेट वार कुणावर? सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचे कान टोचले ; तुम्हाला विश्वस्त म्हणून पाठवले मालक नाही

Next Post

धनंजय मुंडेंनी हनुमान चालीसा वरून ‘नवनीत-नवनिर्माण’ला धु-धू धुतले…अन्यथा संकटमोचक संकट म्हणून….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धनंजय मुंडेंनी हनुमान चालीसा वरून 'नवनीत-नवनिर्माण'ला धु-धू धुतले...अन्यथा संकटमोचक संकट म्हणून....

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980537
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group