Saturday, May 17, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात अपेक्षेहून अधिक मोठा प्रतिसाद; नोंदणी फॉर्म संपले ! समन्वयाचा अभाव; दिव्यांग ताटकळत राहिले !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 September 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर : जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व आवश्यकतेनुसार लाभ एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान संपूर्ण राज्यात राबविले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी या अभियानाचा कार्यक्रम बुधवार दि. २० रोजी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी आयोजित करण्यात आला. या महाशिबीरात  अपेक्षेहून अधिक दिव्यांगानी हजेरी लावल्याने मोठा प्रतिसादावर शिक्कामोर्तब झाले. मात्र महाशिबीरात समन्वयाचा अभाव राहिल्याने दिव्यांग ताटकळत राहिले. त्यात नोंदणी फॉर्म मिळवण्यासाठी धडपड करून ते उपलब्ध न झाल्याने दिसून आले.


शासनाच्या दिव्यांग प्रशासन, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात ‘ दिव्यांगाच्या दारी’ अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचे राज्याचे अध्यक्ष ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने दिव्यांगासाठी उत्सुकतेचा कार्यक्रम होता. त्यांनीच राज्य सरकारची वेळोवेळी संघर्ष मे भूमिका घेऊन दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती करून घेण्यात ते यशस्वी झाले होते.



शासनाच्या विविध योजना राबवित असताना दिव्यांग लाभार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी, हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण राज्यात हे अभियान सुरु आहे. सोलापुरात आयोजित अभियानात नोंदणी फॉर्म संप संपल्याने अनेक दिव्यांगाना नोंदणीपासूनही वंचित राहावे लागले.


विविध विकास महामंडळ सोलापूर यांचे योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या लाभासाठी समुपदेशन करणे यासाठी जवळपास २२  स्टॉल लावण्यात आले होते. कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन परिसरात महा अभियानास आलेल्या दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची त्याचबरोबर भोजनाची व्यवस्था केली होती. पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याचबरोबर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने परिसरात फारशी वाहतुकीची कोंडी होऊन गैरसोय झाल्याचे दिसले नाही.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार बच्चू भाऊ तुम्ही, सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याणच्या दिव्यांग विभागात लक्ष घालाच ; प्रहार कधी करणार….?

Next Post

नामदार बच्चू कडूंनी सोलापूरकरांना जिंकले..! दिव्यांगासाठी घरकुल व अंत्योदय योजना सुरू करण्याची घोषणा ; दिव्यांगांचा पगार मिळणार या तारखेला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नामदार बच्चू कडूंनी सोलापूरकरांना जिंकले..! दिव्यांगासाठी घरकुल व अंत्योदय योजना सुरू करण्याची घोषणा ; दिव्यांगांचा पगार मिळणार या तारखेला

ताज्या बातम्या

प्रणिती शिंदे यांच्या कट्टर कार्यकर्त्याला मिळाली मोठी कमिटी

प्रणिती शिंदे यांच्या कट्टर कार्यकर्त्याला मिळाली मोठी कमिटी

17 May 2025
मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !

मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !

16 May 2025
“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !

“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !

16 May 2025
पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

16 May 2025
सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश

सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश

16 May 2025
शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अन्नप्पा सत्तूबर यांचे नाव आघाडीवर

शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अन्नप्पा सत्तूबर यांचे नाव आघाडीवर

15 May 2025
‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

15 May 2025
ब्रेकिंग : तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी दाखल ; या नेत्यांचा पुढाकार

ब्रेकिंग : तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी दाखल ; या नेत्यांचा पुढाकार

13 May 2025

क्राईम

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

by प्रशांत कटारे
5 May 2025
0

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार सोलापूरच्या एसटी स्टँड मधील रेस्ट...

सहा कोटींची फसवणूक प्रकरणात पुण्याच्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता

by प्रशांत कटारे
4 May 2025
0

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता यातील तक्रारदारांना त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यानी...

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

by प्रशांत कटारे
29 April 2025
0

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी सोलापूर : पत्नी सोबत राहत नसल्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1711027
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group