सोलापूर महानगर पालिकेच्या कर्तव्यदक्ष आयुक्त शितल तेली ( उगले ) व सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचा गणपती उत्सव व पैगंबर जयंतीच्या उत्सवमध्ये उत्कृष्टरित्या समन्वय साधून उत्सव पार पाडला.
त्याबद्दल PB ग्रुपच्या वतीने माजी नटनेते आनंद चंदनशिवे यांनी दोन्ही आयुक्तांची भेट घेऊन त्याचे कौतुक करत सत्कार केला. यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत अप्पा जाधव, चाचा सोनवणे, शेरा मोकाशी, अविनाश भडकुंबे, भीमा मस्के, गौतम गायकवाड उपस्थित होते.