महाराष्ट्र राज्य गो सेवेचे अध्यक्ष शेखर मुंदडा हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते, दिवसभर त्यांचे भरगच्च कार्यक्रम होते. या दौऱ्यात त्यांनी केके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ केंगनाळकर यांच्या निलम नगर येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी केंगनाळकरमित्र परिवाराच्या वतीने मुंदडा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिद्रामप्पा तंबाके, राजेंद्र येमुल आदी उपस्थित होते.
ब्रेकींग ! भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला सहा हजाराची लाच घेताना पकडले
ब्रेकींग ! भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला सहा हजाराची लाच घेताना पकडले सोलापूर : सोलार प्लांट साठी शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याकरिता अक्कलकोट...