सोलापूर : स्वर्गीय राजेश अण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाची सालाबादप्रमाणे 2023 या नूतन वर्षासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
सालाबाद प्रमाणे यंदाचे वर्षी मंडळाच्या वतीने, पर्यावरण, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व इतर समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ज्येष्ठ सल्लागार काशिनाथ तात्या डोंगरे, संजय घाडगे, हरिभाऊ सुरवसे, रोहित चौहान, तम्मा विटे, तुषार जक्का, सिद्धेश्वर कमटम या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सन २०२३-२०२४ उत्सव पदाधिकारी खालीलप्रमाणे
प्रेसिडंट :- दिनेश जाधव
कार्याध्यक्ष :- कुणाल मोरे
अध्यक्ष :- हरिभाऊ सावंत
उपाध्यक्ष :- वैभव जाधव, धनंजय आवताडे, प्रथमेश पवार, माऊली चटके
खजिनदार :-नागेश शिंदे
सहखजिनदार :- समर्थ उडानशिव
सचिव :- सोमेश नायडू
सहसचिव :- रवी ससाणे
मिरवणूकप्रमुख :- प्रदीप मेटकरी
सह मिरवणूक प्रमुख : शुभम गादे
सह मिरवणूक प्रमुख :- सलीम शेख
लेझीम प्रमुख :-सागर वाघमारे
सह लेझीम प्रमुख :-प्रकाश पडवळकर
पुजा प्रमुख :- बाबा धुरी
सह पुजा प्रमुख :- मयूरेश माणकेश्वर
प्रसिद्धी प्रमुख :-अतिकेश सोलंकर
सहप्रसिद्धीप्रमुख:- महेश भिसे
नियोजनप्रमुख:- अमित पडवळकर
सहनियोजनप्रमुख:- सूरज रजपूत
सल्लागार:- सुरज चौहान, सुहास खराडे, विश्वराज देशमुख, रवी नायडू, सुरज जाधव, आकाश पडवळकर, सुरज जाधव, विनोद पवार, पवन खांडेकर, रमेश हावळे, शैलेश मोरे, अक्षय शिंदे, सागर भोसले, सचिन काशीद यश शिंदे.