सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ते फुटेज पाहताना काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.
मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून तीन व्यक्ती गप्पा मारत थांबले होते. त्याचवेळी एका पिकला जड वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली, त्यामुळे त्या जीप चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप वेगात डाव्या बाजूला वळली, मोटरसायकलवर जवळ गप्पा मारत थांबलेल्या नागरिकांना जीप अंगावरचे आल्याचे समजतात त्यांनी त्वरित प्रसंगावधान राखून बाजूला पळाले त्यामुळे त्या तिघांचेही प्राण वाचले. नेमकं काय घडलं त्यावेळी पहा हा व्हायरल झालेला व्हिडिओ….


















