पालकमंत्री जयकुमार गोरे अन् आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत बांधल्या नवदांपत्यांनी रेशीमगाठी
सोलापूर : गोरज मुहूर्तावरची लगबग....मंगलवाद्यांचे सूर...आणि अनुपम्य असा सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी ...
Read moreDetails





























