Tuesday, April 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुदीप चाकोते यांचे भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शन ; या दोन मतदारसंघातून मागितली काँग्रेसकडे उमेदवारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 August 2024
in political
0
सुदीप चाकोते यांचे भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शन ; या दोन मतदारसंघातून मागितली काँग्रेसकडे उमेदवारी
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुदीप चाकोते यांचे भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शन ; या दोन मतदारसंघातून मागितली काँग्रेसकडे उमेदवारी

सोलापूर : काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भव्य अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले, सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल केला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240810-WA0048.mp4

सकाळी अकरा वाजता आपल्या जोडभावी पेठ पासून निघालेली ही रॅली महात्मा बसवेश्वर चौक, माणिक चौक, विजापुर वेस ते काँग्रेस भवन कडे वाजतगाजत आली. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240810-WA0026.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240810-WA0027.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/08/VID-20240810-WA0032.mp4

काँग्रेस भवनात युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अशोक कलशेट्टी, एन के क्षिरसागर, महीला अध्यक्ष प्रमिला तूपलवांडे, तिरुपती परकीपंडला, नुर अहमद नालबंद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन नरोटे यांनी सुदीप चाकोते यांनी केलेल्या गर्दी आणि वातावरण निर्मितीचे कौतुक केले, स्वर्गीय बाबुराव चाकोते यांचे खरे वारसदार तुम्ही शोभता, असे सांगत आपण पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले.

सुदीप चाकोते यांनी आपल्या भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग जागवले. “इसे विजय की आस है, बंदे में कुच्छ खास है” असे सांगत देशाचे नेते राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर सर्व ठिकाणी जाऊन पक्षाचे प्रामाणिक काम केले. कोणतीही अपेक्षा ठेवली नाही त्यामुळे उत्तरला यंदा काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे सांगितले आणि दक्षिण मध्ये उमेदवारी मागणीचे स्पष्टीकरण काय दिले पहा व्हिडिओ

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात शासकीय कर्मचाऱ्यांनी दिले सरकारला पुन्हा टेन्शन ; आंदोलनाने वेधले लक्ष

Next Post

‘शहर मध्य’ वर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची दावेदारी ; मनोज यलगुलवार गप्प का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘शहर मध्य’ वर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची दावेदारी ; मनोज यलगुलवार गप्प का?

'शहर मध्य' वर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची दावेदारी ; मनोज यलगुलवार गप्प का?

ताज्या बातम्या

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974425
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group