solapur

Your blog category

ब्रेकींग ! चार हजाराची लाच मागणाऱ्या सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाविरोधात गुन्हा

 सोलापूर : सावकारी दाव्यातील रोजनाम्याची नक्कल देण्यासाठी चार हजाराची लाच मागणाऱ्या सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिका विरोधात गुन्हा दाखल...

Read moreDetails

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सीईओ दिलीप स्वामी यांच्या सायकल बँकेचे भरभरून कौतुक ; ग्रामविकास विभाग सायकल बँक उपक्रम राज्यात राबवणार

 सोलापूर - जिल्हा परिषद सोलापूर मुलींसाठी सुरू केलेली सायकल बॅंक प्रेरणादायी आहे. ग्रामविकास विभाग मुलींसाठी सायकल बॅंक सुरू करणे साठी...

Read moreDetails

अक्कलकोट तालुक्यात भीषण अपघात ; टँकर – क्रुझरच्या धडकेत सहा ठार झाल्याची माहिती

 अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या क्रुझरला भीषण अपघात झाला आहे. टँकर आणि क्रूझरमध्ये समोरासमोर झालेल्या या अपघातामध्ये सहा...

Read moreDetails

काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांच्या मातोश्री रत्नाबाई भिमाशंकर शेळके यांचे निधन

 सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे  माजी अध्यक्ष तथा सोलापूर कृषी उप्तन्न बाजार समितीचे संचालक  बाळासाहेब भिमाशंकर शेळके यांच्या मातोश्री रत्नाबाई भिमाशंकर...

Read moreDetails

सोलापूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा कोण? जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यात लागली चढाओढ

 सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी दौरा करून परतले त्यांनी आषाढी वारीपूर्वी दोन दिवस अगोदर पंढरपुरात येऊन आढावा...

Read moreDetails

गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने ऑल इंडिया समता सैनिक दलाने साजरा केला सामजिक न्याय दिन

 सोलापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिवस म्हणजे सामाजिक न्याय दिन. यानिमित्ताने आॕल इंडिया समता सैनिक दल सोलापूर...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपाखाली नियुक्तीपत्र मुलांच्या हातात पडताच माय माऊलींचे डोळे पाणावले..! ; CM एकनाथ शिंदे म्हणाले हे सर्व साध्य झाले आहे ते….

 सोलापूर : स्वातंत्र्याची 75 वर्षनिमित्त एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प अंतर्गत अनुकंपा नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पंढरपुरातील...

Read moreDetails

CM एकनाथ शिंदेंना झेडपीच्या वारकरी फेट्याची क्रेझ ; राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः गिरीश महाजन व तानाजी सावंत यांना घातला फेटा ; पहा Video

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता दिंडी समारोपाचा कार्यक्रम जरी तब्बल पाच तास लांबला असला तरी रात्री सव्वा अकराला सुरू झालेल्या...

Read moreDetails

CM एकनाथ शिंदे साहेब, तुमची घोषणा हवेतच विरली ; तो 5 कोटीचा निधी सोलापूरला मिळालाच नाही

 सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2022 साली पंढरपूर मध्ये आषाढी वारी निमित्त पहिली महापूजा केली. नवीन मुख्यमंत्री झाल्याने...

Read moreDetails
Page 82 of 535 1 81 82 83 535

ताज्या बातम्या

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...