Friday, June 6, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीच्या या भाऊंची अशी झाली एकसष्ठी साजरी ; ताईंनी पण दिल्या शुभेच्छा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 June 2025
in Solapur ZP
0
सोलापूर झेडपीच्या या भाऊंची अशी झाली एकसष्ठी साजरी ; ताईंनी पण दिल्या शुभेच्छा
0
SHARES
258
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर झेडपीच्या या भाऊंची अशी झाली एकसष्ठी साजरी ; ताईंनी पण दिल्या शुभेच्छा

सोलापूर : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण (भाऊ) क्षीरसागर यांच्या 61 निमित्त अंत्रोळीकर नगर, प्रगती लॉन्स मध्ये 61 चा कार्यक्रम साजरा करण्यात आला खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व माजी नगरसेविका तथा भा.ज.पा. शहराध्यक्ष सोलापूर रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्य सत्कार कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू, कोषाध्यक्ष कल्याण श्रावस्ती, मुख्य संघटक चंद्रकांत होळकर सरचिटणीस संजय कांबळे यांच्या हस्ते सपत्नीक पुष्पहार व तथागत भगवान बुद्धांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अविनाश गोडसे, राजेश देशपांडे, समीर शेख, बापू मस्के, मनीष सुरवसे आदींनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या तर बोधिवृक्ष फाउंडेशन सोलापूरच्या वतीने व विविध संघटना संस्था नातेवाईक मित्रपरिवार यांच्या वतीने अरुण क्षीरसागर यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी प्राध्यापक उघडे, चंद्रकांत कोळेकर, शांतीकुमार कांबळे, राजा सोनकांबळे, डॉ. बबन कांबळे, बाबा वाघमारे, प्रशांत कांबळे, नंदकुमार जगताप, योगेश कटकधोंड, रामदास गुरव, मकरंद बनसोडे, नागनाथ धोत्रे, भीमाशंकर कोळी, दीपक चव्हाण, चेतन भोसले, ज्ञानेश्वर व्हटकर, पत्रकार अरुण बारसकर, शेखर गोतसुर्वे, अमोल साळुंखे, इम्रान सारी आदींसह संघटना पदाधिकारी कर्मचारी आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, बाबासाहेब क्षीरसागर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन राजू बाबरे यांनी केले.

Tags: @SolapurZpArun kshirsagar
SendShareTweetSend
Previous Post

एकनाथ शिंदे गुरुवारी सोलापुरात ; सिद्धाराम म्हेत्रे यांचा होणार प्रवेश ; असे येणार आणि असे जाणार

Next Post

मुलांनो ‘एअर सर्व्हिसेस’मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मुलांनो ‘एअर सर्व्हिसेस’मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम

मुलांनो 'एअर सर्व्हिसेस'मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम

ताज्या बातम्या

सहकार महर्षी मोहिते पाटलांना अभिवादन करूनच पालकमंत्र्यांचा झेडपीत प्रवेश ; नव्या सभागृहाचे केले या शब्दात कौतुक

सहकार महर्षी मोहिते पाटलांना अभिवादन करूनच पालकमंत्र्यांचा झेडपीत प्रवेश ; नव्या सभागृहाचे केले या शब्दात कौतुक

6 June 2025
अरे माझे नको रे अन् त्यांनी राजांकडे बोट दाखवले ! हजरजबाबी पालकमंत्री जयकुमार गोरे

अरे माझे नको रे अन् त्यांनी राजांकडे बोट दाखवले ! हजरजबाबी पालकमंत्री जयकुमार गोरे

6 June 2025
सोलापुरात भाजपने लावली झाडे ; ‘एक पेड माँ के नाम’ काय आहे अभियान

सोलापुरात भाजपने लावली झाडे ; ‘एक पेड माँ के नाम’ काय आहे अभियान

5 June 2025
मुलांनो ‘एअर सर्व्हिसेस’मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम

मुलांनो ‘एअर सर्व्हिसेस’मध्ये करिअर करायचे आहे का? शिवसेनेच्या प्रिया बसवंती यांचा काय आहे उपक्रम

4 June 2025
सोलापूर झेडपीच्या या भाऊंची अशी झाली एकसष्ठी साजरी ; ताईंनी पण दिल्या शुभेच्छा

सोलापूर झेडपीच्या या भाऊंची अशी झाली एकसष्ठी साजरी ; ताईंनी पण दिल्या शुभेच्छा

4 June 2025
एकनाथ शिंदे गुरुवारी सोलापुरात ; सिद्धाराम म्हेत्रे यांचा होणार प्रवेश ; असे येणार आणि असे जाणार

एकनाथ शिंदे गुरुवारी सोलापुरात ; सिद्धाराम म्हेत्रे यांचा होणार प्रवेश ; असे येणार आणि असे जाणार

4 June 2025
Good News ! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता ; राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

Good News ! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता ; राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

3 June 2025
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

3 June 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1738965
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group