ब्रेकिंग : सोलापूर महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे आदेश ; एका प्रभागात इतके सदस्य असणार
सोलापूर : महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील 19 ड वर्गातील महानगरपालिकेचे निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश संबंधित महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. प्रभाग रचना कधी करायची याची तारीख मात्र जाहीर करण्यात आली नाही. ड वर्गातील महापालिकेचे चार सदस्यांचे प्रभाग होणार आहेत. यामुळे तब्बल तीन वर्ष वाट पाहत असलेल्या इच्छुकांच्या अशा आता पल्लवी झाल्या आहेत.
नगर विकास विभागाने या शासकीय परिपत्रकात काय म्हटले आहे पहा हा संपूर्ण GR