सचिन कल्याणशेट्टींना कपबशी तर सुभाष देशमुख यांना मिळाला नारळ ; बाजार समितीच्या रिंगणात हे आहेत ७० उमेदवार
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता सरळ सरळ दोन भाजप आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल मध्ये थेट लढत होत आहे.
शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व आमदार सचिन कल्याणशेट्टी हे करीत आहेत तर परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व आमदार सुभाष देशमुख करीत आहेत. कल्याणशेट्टींना कपबशी तर सुभाष देशमुख यांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे.
निवडणूक लढवत असलेल्या पात्र 70 उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा