Tuesday, March 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : कोंबडी खत घोटाळ्याची बातमी प्रसिद्ध होताच ‘जुने कोंबडे’ पळत आले जिल्हा परिषदेकडे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 March 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग अंतर्गत असलेल्या विजापूर रोडवरील नेहरूनगर इथल्या अंडी उबवणी केंद्रात मागील अनेक वर्षापासून सेंद्रिय खत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंबडीखताचा हिशोब नसल्याची माहिती समोर आली.

वर्षानुवर्ष अंडी उबवणी केंद्रात एकाच ठिकाणी पशुसंवर्धन पर्यवेक्षक मंगेश टेकाळे आणि शिपाई विठ्ठल भोसले यांची नेमणूक होती. या दोघांचा संगनमताने बराच गोंधळ त्या अंडी उबवणी केंद्रात सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत्या परंतु त्याची चौकशी कुणीही करत नव्हते त्यांना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केले असल्याचे समोर आले आहे. 

सिंहासन मध्ये कोंबडी खत घोटाळ्याच्या शक्यतेची बातमी प्रसिद्ध होताच मागील काही जुने कोंबडे(पूर्वी काम केलेले व निवृत्त अधिकारी) जिल्हा परिषदेमध्ये पळत आले आपलं तर नाव यामध्ये येणार नाही ना? आपली चौकशी होणार नाही ना? यासाठी दिवसभर त्यांची धडपड सुरू असल्याचे पाहायला मिळालं. यावरून निश्चितच अंडी उबवणी केंद्रांमध्ये काहीतरी घोळ असल्याचे चर्चा जिल्हा परिषदे मधून ऐकण्यास मिळाली.

या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेकांची नावे या समोर येण्याची शक्यता आहे . मंगेश टेकाळे यांचे प्रमोशन झाल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना इथून कार्यमुक्त करू नये अशा मागणीने जोर धरला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आता या प्रकरणात कोणता निर्णय घेतात याकडे पशुसंवर्धन विभागाच्या नजरा लागल्या आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | सोलापूर | उपमहापौर राजेश काळे यांचा तडीपारी आदेश रद्द ; काळे यांनी दिली ही प्रतिक्रिया

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ; आसरा चौकाला छावणीचे स्वरूप, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ; आसरा चौकाला छावणीचे स्वरूप, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972460
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group