पी.बी. ग्रुपच्या भीम जयंती उत्सव अध्यक्षपदी बाबा गायकवाड, कार्याध्यक्षपदी प्रथमेश सुरवसे
सोलापूर :- रविवारी बुधवार पेठ, थोरला राजवाडा, मिलिंद नगर येथील प्रबुद्ध भारत चौक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने सालाबादप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप)ची बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांची पी.बी. ग्रुप चे सल्लागार ज्येष्ठ भारत बाबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.



या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सल्लागार बाबरे व गौतम इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन व पी बी ग्रुपचे मार्गदर्शक माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुध्दवंदना घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 व्या जयंतीनिमित्त ज्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नूतन पदाधिकाऱ्यांची निवड खालील प्रमाणे :-
1. उत्सव अध्यक्ष :- बाबा गायकवाड
2. कार्याध्यक्ष :- प्रथमेश सुरवसे
3. सचिव :- सिद्धांत तळभंडारे
4. उपाध्यक्ष :-प्रसन्न तळभंडारे, महेश स्वाके, बाबा संदोल्लू, प्रतिक वाघमारे, शुभम गंगणे, नवल बडेकर, श्रीकांत वाघमोडे, सुमित चंदनशिवे, भीमा मस्के, सुमित जाधव, आशिष पात्रे, विनय शिरसागर, शिरीष गायकवाड, अशितोष इंगळे, सुनिल बनसोडे, आदित्य गायकवाड, राहुल माळाळे, विशाल गायकवाड, कैलाश अडाकुल, महेश शिंदे, गणेश डोळसे.
5. खजिनदार :- रवि म्यातरोल्लू,
6. सहखजिनदार :- अजय अंकुश.
7. सहसचिव :- योगेश वाघमोडे.
8. सल्लागार :- भारत बाबरे, श्रीमंत (आप्पा) जाधव, सुबाण्णा स्वाके, अनिल चंदनशिवे, गौतम इंगळे, विजय (मामा) इंगळे, प्रमोद शिंदे, सुनील गायकवाड, अरुण बडेकर, अंबादास कापुरे, सुखदेव इंगळे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रकाश माने, नितीन बंदपट्टे, संजय सरवदे, नितीन कांबळे, बाळू इंगळे, भीमराज इंगळे, मिथुन बनसोडे, मंगेश अंकुश, दीपक शिंदे
9. मिरवणूक प्रमुख :- अक्षय इंगळे, धीरज वाघमोडे, नाना कापुरे, राहुल माळाळे, विशाल गाडे, संतोष चंदनशिवे, शेखर ढाळे, अनिस सय्यद, अरबाज शेख, विजय इंगळे, बाळराज जाधव, अमर इंगळे, जयराज सांगे, अभिजीत गायकवाड, उमेश रणदिवे, निशांत जाधव, रवि सकट, आनंद कांबळे, करण कांबळे, अभिजीत कापुरे, संजय इंगळे, अमित माने, अजय इंगळे, धोंडिबा कापुरे, पिंटु वाघमोडे, श्रावण सरवदे, अरविंद गायकवाड, अमर सुरवसे, अनिल ठोंबरे.
10. प्रसिद्धीप्रमुख :- अक्षय मस्के,
11. कायदेशीर सल्लागार प्रमुख :- ॲड. विशाल मस्के, ॲड. मलिक कांबळे
12. कार्यालय सचिव :- आदित्य साबळे, देविदास मुनगानोलू.