Monday, April 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘शहर मध्य’वर आता राष्ट्रवादीची ही दावेदारी ; किसन भाऊंचा दादांकडे जोरदार आग्रह

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 August 2024
in political
0
‘शहर मध्य’वर आता राष्ट्रवादीची ही दावेदारी ; किसन भाऊंचा दादांकडे जोरदार आग्रह
0
SHARES
150
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘शहर मध्य’वर आता राष्ट्रवादीची ही दावेदारी ; किसन भाऊंचा दादांकडे जोरदार आग्रह

सोलापूर -आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणून अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नियोजन करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान किसन जाधव यांनी त्यांच्याकडे आग्रही मागणी करीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लढवावी यासाठी ही जागा राष्ट्रवादीच्याच वाटेला घ्यावी अशी मागणी केली.

सोलापूर शहरातील तीन पैकी एक जागा राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट आणि चर्चा झाली यावर अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असा विश्वास देखील या चर्चेदरम्यान किसन जाधव यांना अजित पवारांनी दिली. दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची संघटनात्मक पक्ष बांधणी करू, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवारांने निवडणूक लढवावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवाराच्या विजयासाठी जोमाने कामाला लागतील असे देखील ते म्हणाले.

नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वतीनं अजितोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत नोंदणी शिबीर, 22 जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट, क्षयरोग बाधितांना सहा महिन्याचे अन्नधान्य किट यासह विविध विकास कामांचे शुभारंभ आदी कार्यक्रमांचा समावेश होता.

यावेळी किसन जाधव यांनी अजितोत्सव चषक कबड्डी स्पर्धेचे सन्मान चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी अजित पवारांनी केली.

Tags: Ajit Pawar NCPKisan jadhavSolapur city central
SendShareTweetSend
Previous Post

महिला सुरक्षा, सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य ; नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेतला चार्ज

Next Post

सोलापुरात एमआयएमने केला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात एमआयएमने केला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सोलापुरात एमआयएमने केला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974316
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group