Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापरे ! आमदार सुभाष देशमुखांनी एका रस्त्यासाठी आणले तब्बल 224 कोटी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 October 2024
in top news
0
बापरे ! आमदार सुभाष देशमुखांनी एका रस्त्यासाठी आणले तब्बल 224 कोटी
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बापरे ! आमदार सुभाष देशमुखांनी एका रस्त्यासाठी आणले तब्बल 224 कोटी

सोलापूर : दक्षिण तालुका मतदारसंघातील  होटगी रोडवरील प्रमुख रस्त्यापैकी एक असलेला होटगी रोड ते इंगळगीपर्यंत 34 कि.मी. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामास राज्य सरकारकडून हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल प्रोग्राम (हॅम) अंतर्गत 224 कोटी रूपये राज्य सरकारकडून मंजूर झाले आहेत. यामध्ये होटगी रोड (महिला हॉस्पिटल) ते होटगी स्टेशन पर्यंतचा रस्ता चौपदरीकरण होणार आहे आणि त्यापुढील रस्ता दुपदरी सह संपूर्ण रस्ता हा सिमेंट काँक्रिटीकरण होणार आहे. या कामासाठी आ. सुभाष देशमुख यांनी सतत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता, अखेर त्याला यश आले आहे.

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर शहरातील आसरा चौक भागाबरोबरच होटगी – होटगी स्टेशन -औज (आ.) – इंगळगी आदी महत्वाची व वर्दळीची गावे आहेत.  या रस्त्याचे काम झाल्यास होटगी आणि परिसरातील गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे.

अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुका ते कर्नाटक राज्य या मार्गावरील वाहतुकीचा प्रवास वेळ आणि अंतर कमी  होणार आहे. तसेच या रस्त्याच्या परिसरातील एन.टी.पी.सी., साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी तसेच दक्षिण सोलापूर येथील चार ते पाच सिमेंट कारखान्यांना सिमेंटचा कच्चा माल कर्नाटकमधून, आंध्र येथून आणण्यासाठी हा रस्ता अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या कामासाठी आ. सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले असून यासाठी 224 कोटींची मंजुरी मिळाली आहे. याचे लवकर काम सुरू होणार आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यासह जुने आणि जीर्ण झालेले रस्त्यांची पुनर्बांधणी करणे, आवश्यक ठिकाणी लहान पूल बांधणे, आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

परिसरातील विकासाला चालना मिळेलः आ. देशमुख

रस्त्याचा विकास झाल्यास भोवतालच्या परिसरातील पर्यटन व शेती मालाची वाहतूक वाढीसह या भागाच्या विकासाला  चालना मिळणार आहे. त्यामुळे खासकरून होटगी आणि परिसराचा विकास साधणे शक्य होईल, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Tags: BJPDakshin solapur vidhansabhaMLA Subhash deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

ॲड मिलिंद थोबडे सोलापूर शहर उत्तर लढविणारच ; कोण आहेत थोबडे?

Next Post

सोलापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर ! आनंद चंदनशिवेंचा अजित पवार व देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970929
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group