Wednesday, June 18, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तरुणाईचा निर्धार ; यंदा प्रणितीताईनाचं खासदार करणार ; सरपंच श्रीदिप हसापुरे व गंगाधर बिराजदार यांचा संकल्प

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 April 2024
in political
0
तरुणाईचा निर्धार ; यंदा प्रणितीताईनाचं खासदार करणार ; सरपंच श्रीदिप हसापुरे व गंगाधर बिराजदार यांचा संकल्प
0
SHARES
221
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तरुणाईचा निर्धार ; यंदा प्रणितीताईनाचं खासदार करणार ; सरपंच श्रीदिप हसापुरे व गंगाधर बिराजदार  यांचा संकल्प

दक्षिण सोलापूर : सोलापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत निंबर्गी गावचे सरपंच श्रीदीप हसापुरे यांनी गावच्या विकासाकरिता भरीव निधी उपलब्ध होण्यासाठी प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे युवकांना आवाहन केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, त्याचा फटका निश्चितच भाजप उमेदवाराला बसेल आणि प्रणिती शिंदे यांना दक्षिण मधून मोठे मताधिक्य मिळाले आणि त्या दोन लाखाच्या फरकाने विजयी होतील.

गंगाधर बिराजदार हे बोलताना म्हणाले,  गेले दोन खासदार निष्क्रिय असल्यामुळे शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न असलेला कॅनॉलला पाणी आले नाही, शेतमालाला हमीभाव नाही, पीकविमा  नाही,तालुक्यात प्रचंड दुष्काळ असताना निष्क्रिय आमदार व खासदारामुळे तालुका दुष्काळाच्या यादीत बसला नाही असल्या दुष्काळात शेतकऱ्यांना सवलती देण्याऐवजी शेतकऱ्यांकडून  सारा व विविध करापोटी रकमा सक्तीने वसुल केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भाजपाच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला आता घरी बसवण्याच काम करण्याचं शेतकरी व तरुण वर्ग नक्की करणार आहे

उपसरपंच पीरसाब हवालदार म्हणाले,  लोकप्रतिनिधीनी विकास कामाना निधी द्यायचा सोडून आलेला निधी आडवायचं काम करीत असल्याने विकास कामे ठप्प झालेली आहेत असे सांगितले आपल्या पक्षाचे आमदार खासदार निवडून द्या दुप्पट वेगाने निंबर्गी गावात विकास निधी येईल असे सांगितले

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या लोकप्रिय उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मताने निवडून आनण्याचा निर्धार युवकांनी केला उपस्थित गावातील युवकांनी आपापले वैयक्तिक मत मांडत, प्रचाराची रननीती आखत सूचना केल्या

Tags: Gangadhar birajdarLoksabha election 2024MLA praniti ShindeShridip hasapure
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसच्या चेतन नरोटे यांचा राम सातपुतेंवर वार ; भाजपच्या पोटात दुखू लागले ; का असे म्हणाले नरोटे

Next Post

Breaking ! आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
Breaking ! आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Breaking ! आबा कांबळे खून खटल्यात सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

ताज्या बातम्या

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

17 June 2025
‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

17 June 2025
सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

16 June 2025
IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

16 June 2025
अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

16 June 2025
सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

16 June 2025
सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

15 June 2025

क्राईम

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1767240
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group