Sunday, June 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणितीताई चषकावर मॉडेल क्रिकेट अकॅडमीचा कब्जा ; जुळे सोलापूरात हसापुरे यांनी युवा वर्गात केली लोकसभेची पेरणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 December 2023
in Sports, solapur
0
प्रणितीताई चषकावर मॉडेल क्रिकेट अकॅडमीचा कब्जा ; जुळे सोलापूरात हसापुरे यांनी युवा वर्गात केली लोकसभेची पेरणी
0
SHARES
419
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण तालुक्यातील नेते सुरेश हसापुरे यांच्या चाणक्य बुध्दीने दिनांक 5 डिसेबर ते  14 डिसेंबर पर्यंत 20 ओवरच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भंडारी मैदानावर माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होऊन सुरुवात झालेले होते तद्नंतर दररोज दोन टीम खेळत आज गुरुवार रोजी अंतिम फायनलला दिपक सी. सी. विरुद्ध मॉडेल क्रिकेट अकादमी याच्यात सामना होऊन मॉडेल क्रिकेट अकादमी या संघाने 51000 चे बक्षीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, हरीश पाटील, सिधदुअणणा पाटील, माजी नगरसेवक विनोद भोसले, शिवा बाटलीवाला, मोतीलाल राठोड, श्रीशैल रणधिरे, मधुकर आठवले, सुभाष पाटोळे, जयकुमार पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे गणेश डोंगरे व सुदर्शन हसापुरे यानी नेटके नियोजन केले. पहिल्यांदाच लेदर बॉलची स्पर्धा व एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आल्यामुळे तरुण वर्गात आणि जुळे सोलापूराकरानी स्वागत केले.

दोन नंबरचा बक्षिस दिपक सी सी यांना मिळाले. या स्पर्धेमुळे हद्दवाढ भागात बॅनर्स, पोस्टर्स, ताई चषक, कबड्डी स्पर्धा, चादर साड्या वाटप अनेक कार्यक्रम सोलापूर व ग्रामीण भागात जोरदार केल्यामुळे युवक वर्गात आणि लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला वातावरण अनुकूल झाल्याचे दिसुन आले.

प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हसापुरे यानी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यामुळे येणाऱ्या विधानसभेला दक्षिण तालुक्यातुन तेच उमेदवार राहतील अशी पण चर्चा रंगली आहे. एकदंरीत आजपर्यंत असे कोणी आमदार ताईंचा वाढदिवस झाला नव्हता. ते लोकसभेच्या तोंडावर झाल्यामुळे हसापुरे यांचे कौतुक होत आहे.

ही चाललेली स्पर्धा 25000 हजार लोकांनी ऑनलाईन बघितली. नागपूर अधिवेशनाला जातानाच आमदार प्रणिती शिंदे यानी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छां व्यक्त केल्या होत्या.

नागपूर येथील अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या अनेक मुद्द्यावर म्हणजेच अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरात ठेवा, सिव्हील हॉस्पिटल मधील सीटी स्कॅन मशिन व एम आर आय..चालु करण्याबाबत 100 बेड हॉस्पिटल चालु करण्याबाबत, पोलीस भरती व नियुक्ती यासह कष्टकरी कामगार महिला व युवक संबधित विषयावर बाजी मारली तर इकडे भंडारी मैदानावर हसापुरे यानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम घेऊन मैदान गाजवले.

Tags: MLA praniti ShindeSolapur congress
SendShareTweetSend
Previous Post

“अरे एवढी लोकं कशाला, सरकारच्या मयतीला” ; सोलापुरात सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आक्रमक

Next Post

दिलीपराव माने शिक्षण संकुलनात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
दिलीपराव माने शिक्षण संकुलनात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

दिलीपराव माने शिक्षण संकुलनात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

31 May 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025
सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1735916
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group