Friday, March 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

इथे महादेवाच्या दरबारात सामान्य जनतेला मिळतोय न्याय….!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 August 2024
in political
0
इथे महादेवाच्या दरबारात सामान्य जनतेला मिळतोय न्याय….!
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इथे महादेवाच्या दरबारात
सामान्य जनतेला मिळतोय न्याय….!

एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेस चे जनसेवक महादेव कोगनुरे यांनी सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काॅग्रेस पक्षांकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठीच महादेव कोगनुरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सर्व सामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथे दररोज जनता दरबार भरविण्यात येत आहे.

या जनता दरबार मध्ये महादेव कोगनुरे यांनी आपले सर्व काम बाजूला ठेवून सामान्य माणसांचे प्रश्न जागेवरच कसा मार्गी लावता येईल यासाठी अथक परिश्रम घेताना दिसतात. जनता दरबार च्या माध्यमातून सर्व सामान्य माणसांच्या विविध समस्या जागेवरच सोडविण्यात येत असल्याने दिवसेंदिवस महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसून येत आहे.

दररोज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य नागरिक जनता दरबारला उपस्थितीती लावून आपले विविध प्रश्न आणि समस्या महादेव कोगनुरे यांच्या समोर मांडतात दिसतात.यात सामान्य शेतकरी, महिला, मजूर,शहरातील नागरिक तसेच युवकांचा मोठा प्रतिसाद या जनता दरबारला मिळत आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्य़ातच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते सध्या अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. महादेव कोगनुरे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते सध्या निवडणूक हातात घेण्यासाठी सज्ज झाल्याचे बोलले जात आहे. जनता दरबार, कृषि मेळावा, मोफत आरोग्य शिबीर, जळीतग्रस्तांना मदतीचा हात तसेच शैक्षणिक, सामाजिक आदी समाजोपयोगी कार्यातून पाहिल्यास दक्षिण मध्ये महादेव कोगनुरे यांचे राजकीय वर्चस्व वाढल्याचे बोलले जात आहे. महादेव कोगनुरे यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबारला नागरिकांचा गर्दी होताना दिसून येत आहे.

Tags: Dakshin solapur vidhansabhaMahadev KognureMk faundetion
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात दुर्मिळ अतिरुद्र स्वाहाकारात अर्पण करणार २४ लाख ७४ हजार हवीर द्रव्यांच्या आहुत्या

Next Post

अघोरी नृत्य अन् ‘गारुडी गोंबे’ने आणली रंगत ; तिरुद्र स्वाहाकारानिमित्त शोभायात्रा उत्साहात 

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अघोरी नृत्य अन् ‘गारुडी गोंबे’ने आणली रंगत ; तिरुद्र स्वाहाकारानिमित्त शोभायात्रा उत्साहात 

अघोरी नृत्य अन् 'गारुडी गोंबे'ने आणली रंगत ; तिरुद्र स्वाहाकारानिमित्त शोभायात्रा उत्साहात 

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972781
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group