Tuesday, August 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लिंगायत समाजाला न्याय देण्याकरिता काँग्रेस कटीबध्द -प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 February 2025
in political
0
लिंगायत समाजाला न्याय देण्याकरिता काँग्रेस कटीबध्द -प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लिंगायत समाजाला न्याय देण्याकरिता काँग्रेस कटीबध्द -प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

मुंबई -दादर येथील काँग्रेस चे मुख्य कार्यालय टिळक भवनात आज महाराष्ट्रातील सकल लिंगायत समाजच्या वतीने नूतन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय लिंगायत महामंच चे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे पुस्तकं देऊन सत्कार करण्यात केले.पुढील कार्यास शुभेच्छा दिले.

शासनाकडे प्रलंबित असणारे मंगळवेढा येथील जगदज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक,लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता,अल्पसंख्यांक दर्जा,लिंगायत आरक्षण व महामंडळाकडून सरसकट समाजातील युवकांना शिक्षणासाठी, उद्योगासाठी कर्ज मिळावे असे विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले लिंगायत समाजाच्या प्रश्न मार्गी लागण्याकरिता काँग्रेस पार्टी आवाज उठणार आहे.काँग्रेस पक्ष नेहमी लिंगायत समाजाच्या पाठीशी उभी राहिली आहे. या पुढे उभा राहणार आहे अशी ग्वाही दिली.

यावेळी लिंगायत समाजाचे जेष्ठ नेते,माजी आमदार राहुल बोन्द्रे( बुलढाणा),प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, बसवराज प्याटी (नवी मुंबई), तुकाराम माळी (सांगली),गौरीशंकर मुळे (धाराशिव), संगमेश्वर चौगुले (सोलापूर) आदी उपस्थित होते.

Tags: CongressHarshawardhan sapkalVijaykumar hatture
SendShareTweetSend
Previous Post

“शाहेबाज का घर फोड्या शोएबने” ; पठाण को टेन्शन ; पोलिसांचा काही तासात छडा

Next Post

सोलापुरात संभाजी ब्रिगेडने प्रशांत कोरटकरला दिला जोड्यांचा प्रसाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात संभाजी ब्रिगेडने प्रशांत कोरटकरला दिला जोड्यांचा प्रसाद

सोलापुरात संभाजी ब्रिगेडने प्रशांत कोरटकरला दिला जोड्यांचा प्रसाद

ताज्या बातम्या

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026

क्राईम

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995050
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group