Tuesday, March 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 December 2025
in political
0
सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/12/VID-20251209-WA0059.mp4

सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

सोलापूर | आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट होऊन निवडणूक लढवणार असून, महापालिकेवर आघाडीचा महापौर बसवण्याचा ठाम निर्धार आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला. ही बैठक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी एकत्र दिसून आले पण एमआयएम हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतो की नाही हे सुद्धा पाणी तितकेच महत्त्वाचे आहे.

बैठकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे सोलापुरात दाखल झाले होते.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खैरे म्हणाले, भाजपच्या विरोधात येऊ इच्छिणाऱ्या सर्व पक्षांना महाविकास आघाडी सोबत घेणार आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणूक संयुक्तपणे लढून आघाडीचा महापौर बसवणे हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे. त्यासाठी सर्व घटक पक्षांनी आपापली पूर्ण ताकद पणाला लावणे गरजेचे आहे.

तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पार्टीलाही सोबत घेण्याचा मनोदय व्यक्त केला.

बैठकीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शंकर पाटील, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, शहर प्रमुख नाना मोरे, तसेच माकपचे युसुफ शेख मेजर, अनिल वासम, मनसेचे विनायक महिंद्रकर, जैनुद्दीन शेख, प्रशांत इंगळे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Mahavikas aghadiSMC election
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

Next Post

खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

खासदार ताई समर्थक 'सोहेल'वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973466
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group