Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात देगाव जवळ दुचाकीचा भीषण अपघात ; एक जण जागीच ठार तर दुसरा अतिगंभीर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 May 2024
in Accident
0
सोलापुरात देगाव जवळ दुचाकीचा भीषण अपघात ; एक जण जागीच ठार तर दुसरा अतिगंभीर
0
SHARES
6.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात देगाव जवळ दुचाकीचा भीषण अपघात ; एक जण जागीच ठार तर दुसरा अतिगंभीर

सोलापूर : सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागेस मरण पावला तर दुसरा युवक अति गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जवळच सीएनएस हॉस्पीटल मध्ये हलवण्यात आले आहे.

अपघात सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडला. अभिषेक हेगलाडे वय 21 वर्ष राहणार देगाव असे मयत युवकाचे नाव आहे तर जखमीचे नाव सुदर्शन काळे असून हा सुद्धा राहणार देगावचा आहे. मयत व जखमी युवक हे दोघे शाइन क्रमांक एम एच 13 DR 2098 या गाडीवरून सोलापूर कडून देगाव कडे जात होते, ते दोघे कोयना नगर जवळ आल्यावर समोरून MH 13 DN 4815 ही TVS Excel गाडी अडवी आली. त्या गाडीवरील माणसाला वाचविण्याच्या नादात या दोघांनी कट मारला असता बॅलन्स जावून ते रस्त्यांच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकले.

मयत युवक अभिषेकचे डोके सोलार लॅम्पला खांबाला जाऊन धडकले आणि जबर मार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली.

तर दुसरा युवक सुदर्शन काळे तो सुद्धा गाडीवरून उडून त्यालाही गंभीर जखम झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. जखमी युवकाला उपचारासाठी CNS हॉस्पिटलकडे  पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. हा अपघात होताच या भागातील शिवसेना नेते गणेश वानकरसह देगाव मधील ग्रामस्थांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाल्याचे चित्र होते. त्या युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळण्यात गणेश वानकर, मनसेचे शहराध्यक्ष जैनोद्दिन शेख यांचे सहकार्य लाभले.

Tags: Accident in solapurDegaon accident
SendShareTweetSend
Previous Post

‘सोलापूरच्या लेकीं’नी गाजवले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्टेज ; उध्दव ठाकरेंच्या सभेत ही घुमला यांचाच आवाज

Next Post

सोलापुरात बाल श्रामनेर शिबिर उत्साहात ; 32 मुलांचा सहभाग

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात बाल श्रामनेर शिबिर उत्साहात ; 32 मुलांचा सहभाग

सोलापुरात बाल श्रामनेर शिबिर उत्साहात ; 32 मुलांचा सहभाग

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973479
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group