Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरसाठी भाजपकडून बोगस दाखलेवाला उमेदवार नको ; या  संघटना भेटल्या केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांना 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 March 2024
in political
0
सोलापूरसाठी भाजपकडून बोगस दाखलेवाला उमेदवार नको ; या  संघटना भेटल्या केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांना 
0
SHARES
605
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरसाठी भाजपकडून बोगस दाखलेवाला उमेदवार नको ; या  संघटना भेटल्या केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांना

सोलापूर लोकसभा अनुसूचीत  मतदार संघातून भाजपकडून उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता मतदार संघाला लागून राहिली आहे.सोलापूर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे विद्यमान खासदार डॉ.जयसिद्धेवर शिवाचार्य स्वामी यांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही, त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न फारसे प्रभावीपणे मांडले गेले नाहीत. विकास खुंटला अशीच भावना जनमानसात सातत्त्याने व्यक्त होत आली आहे.

अशातच त्यांच्या अनुसूचित जातीच्या दाखवल्यावरून वाद उत्पन्न झाला, यात पुढे कोर्टबाजी देखील झाली. मात्र यामुळे या मतदार संघातील अनुसूचित जमातीच्या मतदार नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आली आहे. निवडणूक लढविण्यासाठी असे बोगस दाखले काढून जर अनुसुचित जाती उमेदवार पुढे आणले जात असतील तर तो मोठा अन्याय असल्याचेही म्हटले गेले. यातूनच आता भाजपकडून मतदार सोलापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देताना सामाजिक दृष्टया मागसलेपणाचे चटके सहन केलेल्या अनुसूचित जाती उमेदवारासच भाजपने उमेदवारी दयावी अशी मागणी केंद्रीय न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोलापूर येथे आले असता विविध संघटनाच्यावतीने निवेदन देत करण्यात आली आहे.

यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे हेही उपस्थित होते. याबाबत विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डि .राज सर्वगोड यांनी अधिक माहिती दिली असून भाजपने सामाजिक दृष्टया मागसलेपणाचे चटके सहन केलेल्या खऱ्या अनुसूचित जात प्रमाणपत्र धारकास उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे अध्यक्ष ऍड.रोहित एकमल्ली, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष शैलेश आगवणे, अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु दोडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अमोल घोडके, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष विशाल तुपसौदर, जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश नवले, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव नितीन काळे, अभाविपचे प्रतीक कुंभारे, अक्षय राजहंस, राज लांडगे, संजय सातपुते, प्रथमेश सर्वगोड यांच्यावतीने निवेदन देत करण्यात आली आहे.

Tags: BJP solapurLoksabha election 2024Solapur loksabhaSolapur SC
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील या मंजूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; राजश्री चव्हाण यांची आयुक्तांकडे तक्रार

Next Post

सोलापूर झेडपीला आले 248 नवे शिक्षक ; आजपासून दोन दिवस शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी ; कादर शेख सुट्टीत ठाण मांडून

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973474
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group