Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रवीण नागणे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2024
in solapur
0
डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रवीण नागणे
0
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : सध्या सोशल मीडिया द्वारे नवनवीन बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत. सोशल मीडियावर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना शासन दरबारी योग्य न्याय मिळावा, त्यांच्या अडीअडचणी,समस्या यांची सोडवणूक व्हावी याकरिता ज्येष्ठ संपादक पत्रकार राजा माने यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली असून या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी व्हिजन वार्ता  चे संपादक प्रवीण नागणे यांची निवड करण्यात आली आहे.

सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संघटनेची बैठक पार पडली .या प्रसंगी संपादक सतीश सावंत,ज्येष्ठ पत्रकार सुनील उंबरे,सोलापूर शहर अध्यक्ष प्रशांत कटारे,कार्याध्यक्ष परशुराम कोकणे,सचिव रामकृष्ण लांबतुरे, इम्रान सगरी,विजय थोरात,मनोज भालेराव,धीरज शेळके,रवींद्र जोगीपेठकर,शाहनवाज शेख,विक्रम इंगळे,दिनेश मेटकरी,रणजित वाघमारे,नितीन खिलारे आदी उपस्थित होते.

या वेळी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध प्रवीण नागणे यांची निवड करण्यात आली. संघटेचे कोल्हापूर येथे राज्यव्यापी अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सह स्थानिक खासदार,आमदार व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत यामुळे या अधिवेशनाच्या तयारी बाबत  संस्थापक, संपादक राजा माने यांनी मार्गदर्शन केले तसेच येऊ घातलेल्या  नवीन ब्रॉडकाष्ट बिलाबाबत चर्चा करण्यात आली. सर्व प्रकारच्या डिजीटल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी वेळोवेळी योग्य पाठपुरावा करण्यात येईल असे ज्येष्ठ संपादक सतीश सावंत यांनी सांगितले,तर नवीन बदलत्या तंत्रज्ञानाबाबत HPN मराठीचे संपादक नागेश सुतार यांनी माहिती सांगितली.

या प्रसंगी पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, तालुका अध्यक्ष तानाजी जाधव,नामदेव लकडे,भारत शिंदे,गणेश महामुनी,स्वप्नील जाधव,अजित देशपांडे यांच्या सह जिल्हाभरातून आलेले संपादक,पत्रकार उपस्थित होते.

Tags: Digital media sampadak patrakar sanghatanaPravin NagneRaja mane
SendShareTweetSend
Previous Post

हगलुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी झाली भडकुंबे परिवारांची प्रगती!

Next Post

सोलापूर CAPL 2023 च्या स्पर्धेत VB’S Capital संघ विजेता

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर CAPL 2023 च्या स्पर्धेत VB’S Capital संघ विजेता

सोलापूर CAPL 2023 च्या स्पर्धेत VB'S Capital संघ विजेता

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973473
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group