देवेंद्र कोठेंसाठी युवा मोर्चा मैदानात
निश्चिन्त_राहा_आमचे_मत_देवेंद्र दादांना होम टू होम प्रचारात नागरिकांची प्रतिक्रिया
भारतीय जनता पार्टी महायुतीचे सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र दादा कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 18 हुडको कॉलनी येथे भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी होम टू प्रचार करत,शहर मध्य विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र दादा कोठे यांना मतदान करण्याचे आवाहन केले याप्रसंगी नागरिकांनी काळजी करू नका आम्ही भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार असल्याची प्रतिक्रया ऐकायला मिळाली
याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने,मध्य पूर्व मंडल अध्यक्ष विश्वनाथ प्याटी,राजशेखर येमुल,सुनील पाताळे,बाबुराव क्षीरसागर,भाजयुमो सचिव ओंकार होमकर,अनिल अंजनाळकर,उदयराज गुल्लापल्ली व युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते