Friday, May 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेस – भाजपची एकमेकांवर चिखल फेकाफेकी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 June 2024
in political
0
सोलापुरात काँग्रेस – भाजपची एकमेकांवर चिखल फेकाफेकी
0
SHARES
308
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात काँग्रेस – भाजपची एकमेकांवर चिखल फेकाफेकी

भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता विरोधी, शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर येथे तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रातील मोदी खिचडी सरकार व राज्यातील तिघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240621-WA0066.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240621-WA0057.mp4

केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार मुके, बहिरे, आंधळे होऊन बघत आपल्याच राजकारणात व्यस्त आहेत. जातीधर्मात तेढ निर्माण करून आपले अपयश झाकण्याचे काम करत आहे. म्हणून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी चिखलफेक आंदोलन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240621-WA0067.mp4

या चिखलफेक आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे,  अंबादास  करगुळे, दत्तू बंदपट्टे, सुशील बंदपट्टे, जुबेर कुरेशी, उमेश सुरते, उदयशंकर चाकोते, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, माजी नगरसेविका परवीन इनामदार, भीमाशंकर टेकाळे, हणमंतू सायबोलु, नागनाथ कदम, केशव इंगळे, हेमा चिंचोलकर,  तिरुपती परकीपंडला, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, प्रवीण वाले, सागर उबाळे, संजय गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, वशिष्ठ सोनकांबळे, रुपेश गायकवाड, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, नागेश म्याकल, कुणाल घोडके, सुभाष वाघमारे, रुस्तम कंपनी, राजेश झंपले, दाऊद नदाफ, सिद्राम अत्तेलुर, नागेश म्हेत्रे, रमेश जाधव, राहुल वर्धा, श्रीशैल रणधिरे, विवेक कन्ना, राजेंद्र शीरकुल, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, सुमन जाधव, मुमताज तांबोळी, शुभांगी लिंगराज, सलीमा शेख, शोभा बोबे, संध्या काळे, चंदा काळे, मुमताज शेख, रेखा बिनेकर, विजयालक्ष्मी झाकणे, रफिक चकोले, एजाज बागवान, चंद्रकांत टिक्के, इरफान शेख, संजय बोराडे, मोहसीन फुलारी, बाळासाहेब डूबे पाटील, मल्लिनाथ सोलापुरे, श्रीकांत दासरी, भीमराव गोतसुर्वे, रफिक रामपुरे, अशपाक बेलीफ, सुरज कांबळे, शशिकांत जाधव, रविकांत कल्याणकर, अजय सगुरे, मुस्ताक लालकोट, प्रभाकर जैनजांगडे, धनलक्ष्मी देशपांडे, शमीन पटेल, मुमताज पटेल यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: BJP vs CongressMP Praniti ShindeSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार ;  डीडीआर  ; सहकारी संस्था निवडणुकीचा नवा निर्णय, कोणत्या निवडणुका होणार

Next Post

सोलापूर माढा पराभवाच्या चिंतनाला निरीक्षक धनंजय महाडिक सोलापुरात ; दोन देशमुखांची दांडी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर माढा पराभवाच्या चिंतनाला निरीक्षक धनंजय महाडिक सोलापुरात ; दोन देशमुखांची दांडी

सोलापूर माढा पराभवाच्या चिंतनाला निरीक्षक धनंजय महाडिक सोलापुरात ; दोन देशमुखांची दांडी

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1978950
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group