ब्रेकींग ! आ.संजयमामांनीच करून दाखवलं ; उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा ‘तो’ आदेश रद्द ; खुद्द जलसंपदा मंत्र्यांचीच माहिती
उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी देण्याचा आदेश 22 एप्रिल 2021 रोजी निघाला होता, या आदेशात उजनी जलाशयाच्या...

















