बाळासाहेब थोरात म्हणाले, सोलापूर झेडपीचा अध्यक्ष काँग्रेसचा करा, सोलापूर राष्ट्रवादीवाले म्हणाले, हे आता तरी शक्य नाही
अकलूजच्या धवलसिंह मोहिते पाटलांचा नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश झाला, धवलसिंह मोहिते पाटील हे शिवसेनेत असूनही नाराज होते, विधान सभा दरम्यान...