बार्शी तालुका : प्रांताधिकारी हेमंत निकम यांना ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक पदावरून काढले
सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये बार्शी तालुक्यातील सुद्धा काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत त्यासाठी निवडणूक निरिक्षक...