लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण ; विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत “कसं जगावं” याच शिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक : डॉ भांडारकर
सोलापूर : लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराचे वितरण रविवारी किर्लोस्कर सभागृहात...

















