प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

समर्थ बँकेची बदनामी करणाऱ्या विरूध्द पोलीसांकडे तक्रार ; सायबर पोलीसांकडून तपास करून कारवाई होणार

सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सहकारी बँक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या समर्थ सहकारी बँकेची बदनामी करून ग्राहकांमध्ये भिती निर्माण...

ब्रेकिंग : आमदार प्रणिती शिंदे,आमदार बबनदादा शिंदे नियोजन समितीवर ; जिल्हा नियोजन समितीच्या 20 नव्या सदस्यांची नावे जाहीर

 सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर नव्याने 20 सदस्यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये...

आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातले, जिल्हा प्रशासनाच्या या विभागात लक्ष ; भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडणार विधान परिषदेत

 पंढरपूर / प्रतिनिधीसोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराचा मुद्दा राज्याच्या विधान परिषदेत मांडणार असल्याचे आश्वासन आमदार...

मॅडम तुम्हीच सांगा… आम्ही कसं जगायचं ….डोळे पाणावले…..!

 सोलापूर – पहिल्यांदा पाऊस चांगला पडल्याने खरीप पेरलो… तर पून्हा पावसाने ओढ दिली त्यामुळे राहिलेलं हाता- तोंडाशी येण्याची आशा धो-धो...

धक्कादायक ! पोलीस आयुक्तालयातील शिपायाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू ; बुधवारची घटना

 सोलापूर शहर पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल संजय सावरे यांना बुधवारी आयुक्तालयातील पोर्चमध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यावर...

ब्रेकींग ! अखेर इंदापूरच्या लाकडी निंबोडी योजनेला पाणी प्रस्तावित ; शासन निर्णयात तरतूद ; पहा किती देणार पाणी?

 सोलापूर : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय काढून  भीमा (उजनी) प्रकल्पाच्या पाणीवाटपाचे फेरनियोजनाचे ताळेबंद ठरवले...

आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली मोची समाजातील युवकांची भेट

 सोलापूर : येथील लष्कर भागातील हिंदू मोची युवा जागर, सामाजिक संघटनेचे रवि गोणे व प्रकाश आसादे यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी...

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश ; जिल्ह्यात नवरात्र उत्सव असा करा साजरी

 सोलापूर,दि.6: यावर्षी 7 ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान नवरात्र/दुर्गापुजा/दसरा सण साजरा करण्यात येणार आहे, मात्र जिल्ह्यात कोरोनाचा धोका अजुनही कायम...

ब्रेकींग : शिक्षक पतसंस्था सचिव खुनातील जन्मठेप झालेले ५ आरोपी उच्च न्यायालयात निर्दोष

सोलापूर : शिक्षक पतसंस्थेच्या सचिव पदाच्या वादातून सुपारी देवून मारेकऱ्यांमार्फत शिक्षक पतसंस्थेचे सचिव बजरंग ज्ञानोबा धावने यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप...

ज्येष्ठ नेते शरद पवारांचा दौरा आला ; पहा महेश कोठेंच्या निवासस्थानी किती वाजता जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याची मागील पंधरा दिवसांपासून सोलापुरात...

Page 662 of 775 1 661 662 663 775

ताज्या बातम्या

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...